Bacchu Kadu
- All
- बातम्या
-
Bacchu Kadu: बच्चू कडूंना सहकार विभागाचा मोठा दणका! आमदारकी गेली आता 'हे' पद ही धोक्यात
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे विरोधात ही तक्रार दाखल केली.
-
marathi.ndtv.com
-
Bacchu Kadu : शरद पवार-उद्धव ठाकरे केंद्रात भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा मोठा दावा
- Wednesday January 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bacchu Kadu : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज संपली आहे. भाजपची ही मोघलाई निती आहे. आपल्यापासून लांब चालला की कापून टाकायचं अशी ही मोघलाई आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'गेल्या वेळी त्याग केला, यंदा...', मुख्यमंत्रीपदाबाबत नवनीत राणांचं मोठं वक्तव्य
- Thursday November 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Navneet Rana on Future CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यानंतरही अजून मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर झालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
बच्चू कडूंना मोठा धक्का; हैदराबादला जातो सांगून 'प्रहार'चा उमेदवार थेट काँग्रेसच्या स्टेजवर पोहोचला
- Saturday November 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati Politics : मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसू नये यासाठी प्रहारच्या सय्यद अब्रार यांना डॉ.सुनील देशमुख यांनी आपल्या बाजूने घेत बच्चू कडूंना मोठा धक्का दिलाय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार शिवसेनेच्या गळाला; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
- Sunday October 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीपूर्वीच बच्चू कडूंना धक्का? 'प्रहार'चा आमदार साथ सोडणार?
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे प्रहारचे आमदार आहेत. 6 ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीचं आयोजन राजकुमार पटेल यांनी केलं आहे. या पोस्टरवरुन बच्चू कडू यांचाचा फोटो गायब आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती
- Saturday August 31, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे पत्र पाठवून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी सादर केली असून त्यांच्या दिव्यांगत्वाची 15 दिवसांत फेर तपासणी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेआधी बच्चू कडू मोठा निर्णय घेणार? शरद पवारांसोबतच्या भेटीत काय झालं?
- Saturday August 10, 2024
- NDTV News Desk
शरद पवार यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी म्हटलं की, "आजची भेट आधीच ठरली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची होती. शेतकरी, मजुरांचे, अंपगांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवार सरदार तर अजितदादा कोण आहेत? बच्चू कडूंचा अमित शाहांना टोला
- Monday July 22, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं की, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहे? लोक असं विचारणार अजित पवार कोण आहेत? सरदाराचे पुतणे आहेत का? असा सवाल बच्चू कडू यांना केला.
-
marathi.ndtv.com
-
Political News: बच्चू कडू महायुतीत नाराज? तिसरी आघाडी करुन विधानसभा स्वतंत्र लढणार?
- Tuesday July 9, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Political News : शेतकरी, मजुरांबाबत काँग्रेसनं ते केलं तेच भाजपच्या राज्यात देखील होत आहे. बेईमानी करुन जगाणारे मोठे होते आहेत. मात्र श्रमाच्या आधारे जगणाऱ्यांना काही मिळत नाही.
-
marathi.ndtv.com
-
'त्यांचा खरा चेहरा वेगळा...तोडपाणी, वसुलीत...' रवी राणांचे बच्चू कडूंवर गंभीर आरोप
- Monday June 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांच्यावर नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले आहेत.