Beed Crime
- All
- बातम्या
-
Beed News: शरद पवार गटाच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्रांनी केले वार
- Thursday November 27, 2025
Beed Crime News: राम खाडे हे गंभीर जखमी असून अहिल्यानगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी राम खाडे यांची गाडी पूर्ण फोडून टाकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : मनोज जरांगेंच्या समर्थकाचा मृत्यू; गाडीवर संशयास्पद मजकूर, पोलिसांची वर्दी आढळल्याने बीडमध्ये खळबळ
- Sunday November 23, 2025
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या कारवर 'अण्णा' असा मजकूर लिहिलेला आहे. तसेच गाडीत पोलिसाची वर्दी आढळल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटात बीडमधील बड्या नेत्याचा हात? मोठी अपडेट समोर
- Wednesday November 12, 2025
मराठा आंदोलनासाठी मोठं आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: 'संतोष भैय्यानंतर तुझाच नंबर होता'; मनोज जरांगेंचे सहकारी काळकुटेंना जीवे मारण्याची धमकी
- Monday November 10, 2025
Beed Crime News: बीड जिल्ह्यातील परळी येथे ही धमकी देण्यात आली असून, धमकी देणारा व्यक्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचे बोलले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: गवंड्याकडे बंदूक... संशयास्पद मृत्यूने खळबळ, ऐन दिवाळीत बीड हादरलं!
- Sunday October 19, 2025
तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो..', पोलिसाने शेताच्या बांधावरच शेतकऱ्याला धमकी दिली अन्..बीडचा Video व्हायरल
- Friday October 10, 2025
Police vs Farmer Beed Viral Video : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शेतकऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed : बीड कारागृहात कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव? शिवाजी महाराजांची मूर्तीही हटवली, बड्या अधिकाऱ्यावर आरोप
- Tuesday October 7, 2025
Beed News : बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असून, त्याकरिता त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बीड पुन्हा हादरलं! कुटुंबीय किंचाळत होते, गयावया करत होते; मात्र गुंड मारहाण करत राहिले, अन्
- Saturday September 13, 2025
नागनाथ नन्नवरे हे आपल्या नातेवाईकाच्या चऱ्हाटा फाटा येथील घरी गेले असताना ही घटना घडली. अचानक आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि गाडीत बसवून पळ काढला.