Best Bus
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Best Bus Ticket : बेस्ट तिकीट वाढले, महसूलही वाढला पण महिनाभरात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
बेस्टचा तोटा दूर करण्यासाठी बेस्टची भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र प्रवासी पर्यायी मार्गांचा अवलंब करीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BEST Bus Routes: मुंबईत बेस्टने केले विविध बसमार्गांमध्ये बदल; वाचा नवीन वेळापत्रक
- Friday May 30, 2025
- Written by NDTV News Desk
BEST Bust Route : काही मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतरण, मार्गांचा विस्तार, मार्गांमध्ये बदल आणि नवीन मार्ग सुरू करण्याचा समावेश आहे. या बदलांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Best Bus : 'बेस्ट' भाडेवाढीचा फटका! उत्पन्न वाढलं, मात्र प्रवासी संख्या घटली; पाहा आकडेवारी
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Best Bus fare Hike : भाडेवाढीनंतर 9 मे पासून 21 लाख 17 हजार प्रवाशांनी बेस्टमधून प्रवास केला. भाडेवाढीमुळे बेस्ट बसचे उत्पन्न वाढले मात्र प्रवाशांची शंख्या घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Best Bus fare : मुंबईकरांचा प्रवास महागला, बेस्ट बसचे भाडे दुप्पट! वाचा किती वाढले दर
- Wednesday May 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Best Bus fare :बेस्टमधून प्रवास करणाऱ्या सर्व मुंबईकरांच्या खिशाला गुरुवारपासून (8 मे 2025) त्रास सहन करावा लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Best Bus fare : मुंबईतील प्रवास महागणार, बेस्ट बसच्या भाडेवाढीला BMC ची मंजुरी
- Monday April 28, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Best Bus Fare : सध्या नॉन-एसी बसमध्ये प्रवास करण्यासाठी किमान भाडे 5 रुपये आणि कमाल 20 रुपये आहे. तर एसी बसचे भाडे 6 रुपये ते 25 रुपये आहे.
-
marathi.ndtv.com
-
Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार
- Thursday February 20, 2025
- Written by NDTV News Desk
Best Bus : बेस्टचे महाव्यस्थापक श्रीनिवास यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Best Bus Accident : मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघातात 88 नागरिकांचा मृत्यू
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
Best Bus Accident : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील 5 वर्षात घडलेल्या अपघातांची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती.
-
marathi.ndtv.com
-
पण सांगायचं कुणाला? कुर्ला अपघातानंतर बससेवेबरोबरच विलंबाने धावणाऱ्या लोकलचाही प्रश्न ऐरणीवर!
- Wednesday December 11, 2024
- Written by NDTV News Desk
मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. देशभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती याच शहरात राहतात. दरशुक्रवारी कोट्यवधींचा गल्ला करणारं बॉलिवूडही याच शहरातील. याच शहरात रस्त्यावरुन चालणाऱ्यांना मुंग्यांसारखं चिरडलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
कुर्ला बस अपघात प्रकरण, चालक संजय मोरेने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?
- Wednesday December 11, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Kurla Accident Update : संजय मोरेला 40 हून अधिक गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : आफरीनच्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा, रस्त्यावरुन चालणं ही चूक होती का?
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत एक बस तब्बल 50 हून अधिक पादचाऱ्यांना चिरडून जाते आणि यात काहीही संबंध नसताना 7 जीवांचा हकनाक बळी जातो.