Bride
- All
- बातम्या
-
Crime News: मामाच्या प्रेमात आकंठ बुडाली, लग्नाच्या 45 दिवसात पतीला संपवलं, 'असा' रचला भयंकर कट
- Thursday July 3, 2025
- Written by Gangappa Pujari
लग्नाच्या 45 दिवसातच नवरीने पतीला संपवल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून नवरीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ
- Friday June 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
त्यानं त्याच्या प्रेयसीलाच सून करण्याचं ठरवलं होतं. स्वत:चे प्रेमसंबंध लपून राहतील आणि कुटुंबातील कुणालाही संशय येणार नाही, असा त्याचा उद्देश होता.
-
marathi.ndtv.com
-
Wedding Scam: वाजत गाजत नवरदेवाची वरात आली पण नवरीचं घर गायब, लग्नाचा स्कॅम वाचून डोकं धराल
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी त्यांनी मुलीचा फोटो काढला आणि आजूबाजूच्या लोकांना दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Khan sir marriage: खान सरांची पत्नी हिंदू की मुस्लीम? सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमागचे सत्य काय?
- Thursday June 5, 2025
- Written by Rahul Jadhav
खान सर यांनी अद्याप आपल्या पत्नीचे नाव किंवा त्यांचे स्वतःचे खरे नाव सार्वजनिक केलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime: नवरीच्या प्रियकराने दगडाने ठेचलं, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या, अमरावतीत खळबळ
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
फटाके आणण्याच्या बहाण्याने नवरेदवाला दुचाकीवर बसवून नेले आणि त्याठिकाणी त्याची निर्घृण हत्या केली तसेच मृतदेह विहिरीत फेकून दिला.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : नंदुरबारमधील रस्त्यांची दुरावस्था, वऱ्हाडी मंडळींचा नवरा-नवरीला खांद्यावर बसवून प्रवास
- Thursday May 22, 2025
- Written by NDTV News Desk
Nandurbar News : सातपुड्याच्या डोंगरदऱ्यातील खुर्चीमाळ चिवलउतार येथील नवरदेवाला नवरीपर्यंत पोहोचण्यासाठी सांगोबारपाडापर्यंत 2 किलोमीटर पायपीट करावी लागली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 25 खोटी लग्न, 25 तरुणांची फसवणूक, पोलिसांनी असा डाव टाकला की 'लुटेरी दुल्हन'चा खेळ खल्लास
- Tuesday May 20, 2025
- Written by Rahul Jadhav
32 वर्षीय ही लुटेरी दुल्हन उत्तर प्रदेश, भोपाळ आणि राजस्थानमध्ये आपल्या टोळीद्वारे विवाहयोग्य पुरुषांना लक्ष्य करत असे.
-
marathi.ndtv.com
-
UP News: मित्रांची मस्ती, तरुणाला नडली! भर मांडवात लग्न मोडलं, नवरीने 7 लाख रुपयेही वसूल केले
- Monday May 19, 2025
- Written by Gangappa Pujari
नवरीने लग्न करण्यास नकार तर दिलाच सोबतच नवरीने वरपक्षाकडून सात लाख रुपयेही वसूल केले. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : बहिणीच्या लग्नाचा आनंद, मात्र...लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
बहिणीचं लग्न हा भावाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो, आपल्या बहिणीच्या आनंदात सामील होण्यासाठी भाऊ नातेवाईकांना लग्नपत्रिका वाटत होता. तेव्हाच घात झाला.
-
marathi.ndtv.com
-
आधी लाजली, मग बिनधास्तपणे नवरी सासरच्या मंडळींसमोर बेभान होऊन नाचली; VIDEO VIRAL
- Thursday May 15, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने हरियाणवी गाण्यावर ठेका धरुन सासरच्या मंडळींसमोर जबरदस्त डान्स केला.
-
marathi.ndtv.com
-
मित्राचा डान्स पाहून नवरामुलगा स्वतःला रोखू शकला नाही, मग नवरीने एण्ट्री केल्यानंतर काय घडलं पाहा Viral Video
- Wednesday May 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Wedding Viral Video: व्हायरल व्हिडीओ एका लग्नसोहळ्यातील आहे. मित्राने डान्स सुरू केल्यानंतर नवरामुलगा स्वतःला रोखू शकला नाही. नवऱ्यामुलीने एण्ट्री केल्यानंतर काय घडलं ते पाहा....
-
marathi.ndtv.com
-
Beed News: थाटामाटात लग्न, पण नवरीने कहर केला; हळद उतरण्याआधीच... बीडमधील घटनेने खळबळ
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच हळदीच्या अंगाने नवरी आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
लोटा नाथ आणि लोटकी देवीचे लग्न, पत्रिकेतील मुलामुलीचे नाव पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना, पालकांचंही नाव गंमतीशीर
- Monday May 12, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
सोशल मीडियावर आणखी एक विचित्र लग्नपत्रिका व्हायरल होत आहे, यातील नवरा-नवरीसह नातेवाईकांचेही नाव वाचून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
एक गाव जेथे नववधूसाठी श्राप होता लाल रंगाचा लेहंगा, अचानक व्हायची गायब! कोण होता जानी दुश्मन?
- Friday May 9, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
बॉलिवूडमधील सस्पेन्स थ्रिलर सिनेमामध्ये एका गावात लाल रंगाचा लेहंगा परिधान करणारी नववधू पालखीतून अचानक गायब होत असे. गावातील राक्षस या दिवसाची वाट पाहत असे.