Bridge
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Mumbai News: नागरिकांचा तीव्र विरोध अन् आंदोलन, ऐतिहासिक एल्फिस्टन पूलाबाबत मोठा निर्णय
- Saturday April 26, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
elphinstone Bridge: नागरिकांचा विरोध पाहता आता एमएमआरडीएकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prabhadevi Bridge : प्रभादेवी पूल बंद करण्याच्या विरोधात मुंबईकर आक्रमक, रस्त्यावर येत केला विरोध
- Friday April 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Prabhadevi Bridge : मुंबईतील सर्वात जुन्या पुलापैकी एक असलेला प्रभादेवी पूल आज (25 एप्रिल) मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. या निर्णयाला स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Elphinstone Bridge : परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही पर्यायी मार्ग देखील वाहतूक पोलीस आणि महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vidyavihar ROB : 10 वर्षांची प्रतीक्षा, विद्याविहार पूल एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होणार; मुंबईकरांना कसा होईल फायदा?
- Thursday April 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vidyavihar ROB : विद्याविहार पुलासाठी वापरण्यात आलेला 650 मीटर लांब गर्डर मुंबईतील सर्वात लांब गर्डरपैकी एक आहे. प्रत्येक गर्डरचे वजन सुमारे 1100 मेट्रिक टन आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prabhadevi Bridge : 100 वर्षे जुना प्रभादेवी पूल एप्रिलपासून बंद होणार? MMRDA कडून तयारी सुरू
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी 125 वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Infrastructure : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, नवी मुंबईतून येणारा 'हा' मार्ग पूर्ण
- Tuesday March 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : लोन रिकव्हरी एजन्ट्सचा जाच; शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेत संपवलं जीवन
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Loan Recovery Agents : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिक्षक 12 हजार रुपयांची थकबाकी परत करू शकला नाही, त्यामुळे आठवडाभरापासून लोन रिकव्हरी एजंट त्यांना पैशांसाठी तगादा लावत होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईतील आणखी एक पूल बंद होणार; मुंबईकरांना वाहतकू कोडींचा सामना करावा लागणार
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News : एल्फिन्स्टन ब्रिजवरील वाहतूक बंद केल्याने ही वाहतूक टिळक पूल (दादर) आणि करी रोड ब्रिजकडे वळवली जाईल. या दोन्ही मार्गांवर वाहतुकीचा आधीच प्रचंड भार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Pune Expressway : आजपासून तीन दिवस मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक ब्लॉक; वाहतुकीत बदल, जाणून घ्या!
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
तुम्ही जर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
-
marathi.ndtv.com
-
गूगल मॅपने केला घात; कार अर्धवट पुलावरुन कोसळली, तिघांचा मृत्यू
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अपघात झाला त्यावेळी कार पूर्णपणे जीपीएसवर अवलंबून धावत होती. त्यामुले पुलाचे काम अपूर्ण असल्याने कार चालकाला कळालेच नाही.
-
marathi.ndtv.com
-
Rats Ate Over Bridge: उंदरांनी कुरतडला 30 वर्ष जुना ब्रिज, PWD विभागाचा अजब दावा
- Tuesday November 12, 2024
- NDTV
Over Bridge Collapsed:अहवालानुसार दोन दिवसांपूर्वी शहरातील सुमारे 30 वर्षे जुन्या ओव्हर ब्रिजमध्ये मोठा खड्डा दिसला होता. काही वेळातच ओव्हर ब्रिजचे सीसी पूर्णपणे कोसळले . घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी बॅरिकेड्स उभारून वाहतूक पोलीस तैनात करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : अटल सेतूवरुन महिलेचा उडी मारण्याचा प्रयत्न, ड्रायव्हरने केस धरुन वाचवले प्राण
- Saturday August 17, 2024
- Edited by NDTV News Desk
हिलेने ड्रायव्हरला गाडी अटल सेतूवर बाजूला थांबवण्यास सांगितली. मात्र कॅब ड्रायव्हरने गाडी बाजूला लावू शकत नसल्याचे वारंवार सांगत असतानाही महिलेने त्याला जबरदस्तीने गाडी बाजूला लावण्यात सांगितले. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे त्याला जाणवले होते.
-
marathi.ndtv.com
-
कोट्यवधीच्या पुलाच्या कामासाठी चार मजूर, मनसे आमदार पोहोचला अन्...
- Tuesday August 6, 2024
- Written by Rahul Jadhav
देसाई पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करीत होते, असा आरोप यावेळी आमदार पाटील यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद
- Thursday July 25, 2024
- Written by NDTV News Desk
ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे.