Corona Virus
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Corona Virus : पुण्यात कोरोना वाढतोय; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत काय ठरलं?
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus : रामाच्या दरबारात कोरोनाची एन्ट्री; अयोध्येत 4 तर मंदिर परिसरातील कर्मचारी पॉझिटिव्ह
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Covid 19 : राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत; कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
कोरोनाचा संसर्ग झाल्यात फुफ्फुसांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे सौम्य ते गंभीर श्वसन समस्या उद्भवू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Pune Corona update : पुण्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोना व्हायरस, तज्ज्ञांचा इशारा
- Thursday June 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासात असे आढळून आले की, मागच्या वेळी कोरोनाची लाट पसरली होती तशीची स्थिती आता देखील होत आहे. टाईम्स ऑफ इंडियांने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Coronavirus : देशभरात कोरोनाचे 4,300 हून अधिक रुग्ण, चौथ्या लाटेची चर्चा; मात्र आकडे काय सांगतात?
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
India Covid-19 Report: रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. चौथ्या लाटेचीही चर्चा होत आहे. मात्र याच आकड्यांना लक्षात घेतलं तर परिस्थिती टेन्शन वाढवणारी नाही.
-
marathi.ndtv.com
-
Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 48 तासात 21 मृत्यू; सर्वाधिक रुग्णसंख्या कोणत्या राज्यात?
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात केरळ आणि कर्नाटकात अनुक्रमे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus: कोरोनाचा धोका वाढला; देशभरात 2710 रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी जाहीर केली.
-
marathi.ndtv.com
-
Coronavirus : राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 400 च्या जवळपास, चिंता वाढली?
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 383 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus : कोरोनामुळे चिंता वाढली, देशात 1 हजार 10 सक्रिय रुग्ण, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या हजाराच्या पुढे गेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus Death : ठाण्यातील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला ही लक्षणे दिसून येतात.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus News: BMC रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार आणि मार्गदर्शनाची सोय, नागरिकांना केलं 'हे' आवाहन
- Monday May 19, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus : कोरोना पुन्हा येतोय? 10 पैकी 2 संशयित दगावले, मृतांवर कोविड प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार
- Monday May 19, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण दगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत 2 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू; इतर गंभीर आजार असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट
- Monday May 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला नाही तर कर्करोग आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या त्यांच्या पूर्वीच्या गंभीर आजारांमुळे झाला.