Couple
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Viral Video: वृद्ध जोडप्याने लता-मुकेश यांचे सुपरहिट गाणं गायले, सुरेल आवाज ऐकून लोक म्हणाले: या टॅलेंटला संधी द्या
- Saturday August 23, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Viral Video: प्रसिद्ध दिवंगत गायक मुकेश आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे लोकप्रिय गाणे गातानाचा वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. शेतामध्ये हार्मोनियम आणि डफलीसह ज्या पद्धतीने गाणं गायलं ते ऐकून नेटकरी त्यांचे तोंडभर कौतुक करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Fraud: एकनाथ शिंदेंचे PA असल्याची बतावणी, 18 जणांकडून 55 लाख लुटले, राज्यात खळबळ
- Saturday August 9, 2025
- Written by Gangappa Pujari
शनिपेठ पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Emotional Story: 7 वर्षांत 42 वेळा प्रपोज, प्रत्येक वेळी नकार, 43 व्या प्रयत्नात असं काही घडलं की...
- Thursday July 31, 2025
- Written by Rahul Jadhav
Emotional Couple Story: कधी प्रागच्या किल्ल्यात कँडल लाइट डिनरवर, तर कधी जमैकाच्या बेटावर घोडेस्वारी करताना त्याने तिला प्रपोज केलं.
-
marathi.ndtv.com
-
Pune Couple Video : धावत्या बाईकवर पुण्यातील जोडप्याचा रोमान्स, दुचाकीवरच्या टाकीवरील महिलेनं जे केलं... Video
- Monday July 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pune Couple Video : पुणे परिसरात रस्त्यावरून जात असलेल्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Star Couple Marriage : बॉलिवूडचं असं लग्न... ज्यामध्ये आले 37 पाहुणे, मात्र खर्च झाला 77 कोटी
- Tuesday July 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
रणवीर सिंह-दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा- विराट कोहली, प्रियंका चोप्रा-निक जोनस, विक्की कौशल-कतरीना कैफ, आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी या स्टार कपलने आपल्या लग्नात बेसुमार खर्च केला. या कपलपैकी एक कपल असाही आहे, ज्याने लग्नात अवघे 37 पाहुण्यांना बोलावलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Love Story : प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, नांगराला जुंपून शेतात नांगरणी, पाहा Video
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
माणुसकीला लाजवेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रेमी जोडप्याला शिक्षा देताना क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest Fraud: विश्वास नांगरे पाटलांचे AI, 'डिजिटल अरेस्ट'चा फास, वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख लुटले
- Friday July 11, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Chhatrapati Sambhajinagar Digital Arrest Fraud:सेवानिवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत तब्बल 78 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: फ्रँचायझीच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
- Tuesday July 8, 2025
- Written by Rahul Jadhav
आरोपींच्या प्रसिद्धीमुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे प्रभावित होऊन तक्रारदाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : बळीराजाचं राज्य कधी येणार? 75 वर्षांच्या शेतकऱ्याने 8 वर्षांपासून बैलाच्या जागी स्वत:ला जुंपलं
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
8 वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले. मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे दोन लाख रुपयाचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यावर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: ट्रॅक्टरसह सव्वा लाखांची मदत, सोनू सूदचंही ट्वीट; व्हायरल व्हिडीओनंतर वृद्ध दाम्पत्याला मदतीचा ओघ
- Thursday July 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur Farmer Video : शेतातील सोयाबीन व कपाशीसाठी आंतर मशागत करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अंबादास पवार आणि त्याच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांच्यावर स्वतःला औताला जुंपण्याची वेळ आली.
-
marathi.ndtv.com
-
Emraan Hashmi Wife Photos: 'सिरीयल किसर'ची बायको दिसते फारच सुंदर, हे फोटो पाहिल्यावर कळेल का जडलाय तिच्यावर जीव
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Emraan Hashmi wife photos : इम्रानची 'सिरीअल किसर' अशी ओळख निर्माण झाली होती, आणि त्याची ही ओळखच त्याच्यासाठी डोकेदुखी बनली होती.
-
marathi.ndtv.com
-
Live Streaming Obscene Act :नवरा बायकोने मास्क घातले आणि बेडरूममध्ये गेले, नंतर जे केले ते जगाने बघितले
- Friday June 27, 2025
- Written by Shreerang
Live Streaming Obscene Act :पोलिसांना एका गुप्त माहीतगाराकडून या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात IT Act अंतर्गत कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: धावत्या ट्रेनमध्ये डॉक्टर दांपत्याला लुटलं, पतीचा हात तुटला, आरोपी अद्यापही मोकाट
- Tuesday June 24, 2025
- Written by Paras Dama
दुःखद घटनेत महिलेच्या पतीला आपला हात गमवावा लागला. धक्कादायक म्हणजे घटनेला 19 दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Bangalore Couple Post: 'बंगळुरु हळूहळू मारतंय...' दांपत्याने शहर सोडलं, 10 लाख लोकांनी पाहिलेली पोस्ट चर्चेत
- Monday June 23, 2025
- Written by Gangappa Pujari
Bangalore Entrepreneur Couple Leave City: दोन वर्ष राहिल्यानंतर हे शहर हळूहळू मारत आहे अशी खळबळजनक पोस्ट करत त्यांनी या निर्णयामागची कारणेही स्पष्ट केली आहेत.