Crime News In Marathi
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
लेक, सुनेला त्रास नको म्हणून वृद्ध दाम्पत्याचा भयंकर निर्णय! आजोबांनी पत्नीचा गळा कापला अन्...
- Monday September 8, 2025
- Written by Gangappa Pujari
Vasai News: पती-पत्नी दोघेही दीर्घकाळापासून आजारी होते. दोघेही मानेची, कंबर, गुडघे दुखी सह इतर व्याधीने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: लग्न ठरताच शरीर संबंधाची मागणी, अल्पवयीन मुलीचा नकार, भावी पतीने अत्याचार करुन जीव घेतला
- Sunday September 7, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपी निलेश आणि मयत अल्पवयीन मुलीचे लग्न ठरले होते. त्यामुळे आरोपीचे मयत मुलीच्या घरी येणे-जाणे सुरु होते.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi Crime: टॅटूमुळे फसला अन् खुनाचा आरोपी सापडला! तब्बल 10 महिने देत होता गुंगारा, कसा अडकला जाळ्यात?
- Sunday September 7, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपी मोबाईल फोन बंद करून आणि वारंवार त्याचे ठिकाण बदलून पळून जात होता. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात लपून बसला, तर कधी मध्य प्रदेशात पळाला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: भयंकर! आईनेच काळजाच्या तुकड्याला 12 व्या मजल्यावरुन फेकलं, नंतर स्वत:ही जीव दिला
- Friday September 5, 2025
- NDTV
पोलिसांनी सध्या मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पूजा असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Crime: शेतात खड्डा, त्यात दोघींचे मृतदेह... भयावह घटनेने ठाणे हादरलं
- Wednesday September 3, 2025
- Written by Gangappa Pujari
35 वर्षीय महिलेचा आणि तीन वर्षाच्या बालिकेचे हे मृतदेह आहेत. अडीच फूट खोल शेत जमिनीचा हा खड्डा आहे, ज्यामध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आलेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: मुस्लिम कुटुंबावर प्राणघातक हल्ला! धारदार शस्त्राने वार; 12 जण गंभीर जखमी
- Saturday August 9, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
- Saturday August 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोर्टातील 'केमिस्ट्रीचा क्लास' वाया, महिला प्राध्यापिकेला पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप
- Wednesday July 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या खटल्यात, उच्च न्यायालयाने प्राध्यापिकेची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: मित्राची मुलीवर वाईट नजर, आईचीही साथ! डोळ्यादेखत नको ते केलं, जळगावमधील घटना
- Friday July 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalgaon News: आईच्या मित्राकडून केले जात असलेले कृत्य व आईचे त्याला असलेले समर्थन याला वैतागून मुलीने पोलिसात धाव घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Akola Crime: कारचा पाठलाग, अश्लील मेसेज, वकिलाकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari
त्रासाला कंटाळून आता महिला अधिकारी वैतागली होती. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क वेगवेगळे नावाने अकाउंट वरून सोशल मीडियावर अश्लील मेसेज करायला सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य
- Tuesday July 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Crime News: या महिलेनं तिच्या पाच वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या केली. त्याचा आळ नवऱ्यावर टाकला. तिनं हे सर्व का केलं? याचं कारणही तितकंच धक्कादायक आणि संतापजनक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: ट्रॅक्टर शोरुममध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग, 'पगार वाढवून देतो' म्हणत दुष्कृत्य केलं
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
महिलेने नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार श्रीनाथ इंडस्ट्रीजच्या ट्रॅक्टर शोरुम व लाईट हाऊसमधील विजय होळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.