Flood
- All
- बातम्या
- फोटो
-
पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे पूरस्थितीमुळे सर्व सामान्य जनता हैराण आहे. अशा वेळी खासदार मात्र स्टंटबाजी करत आहेत, अशी टिका त्यांच्यावर होत आहे.
- marathi.ndtv.com
-
उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशाह भडकला, 30 सरकारी अधिकाऱ्यांना दिली फाशी
- Wednesday September 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यानं पुन्हा एकदा क्रौर्य कृत्य करत सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. त्यानं तब्बल 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकवले आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकष शिथिल, कुणाला मिळणार मदत?
- Friday August 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : पूरग्रस्त कुटुंबाना मदतीसह पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहे. यासह पूर्व रेषा देखील नव्याने आखण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
Pune News : खडकवासला धरणातून 45000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, लष्कर आणि NDRF अलर्ट मोडवर
- Sunday August 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, खडकवासला परिसरात मोठा पाऊस असल्याने विसर्ग 35,000 क्युसेकवरुन 45,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
पुणे पूरग्रस्तांना लगेच मदत द्या, तात्पुरती संरक्षक मजबूत भिंत बांधा; CM एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश
- Saturday August 3, 2024
- Edited by NDTV News Desk
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.
- marathi.ndtv.com
-
कोल्हापुरात ट्रॅक्टर उलटून आठ जण बुडाले, एकाचा मृत्यू
- Friday August 2, 2024
- Edited by NDTV News Desk
Kolhapur News : बुडालेल्या सात जणांपैकी तिघेजण पोहत आले तर दोघांना वाचवण्यात आलं. मात्र बचाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक जण बुडालेल्या पैकी दोघेजण यात वाहून गेले.
- marathi.ndtv.com
-
'या' जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- Friday August 2, 2024
- Written by NDTV News Desk
साताऱ्या जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
पावसाने दिल्लीला झोडपले, नव्या संसद भवना बाहेरही पाणी भरले
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
दिल्लीत पावसाचा जोर इतका होता की नव्याने बांधलेल्या संसद भवना बाहेरही पाणी साचले होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Update : पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
- Wednesday July 31, 2024
- Written by NDTV News Desk
गेले चार दिवस पावसाचा जोर कमी झालेला असतानाच (Maharashtra Rain Update) आता पुन्हा कोकण, विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
राव कोचिंग इन्स्टिट्यूला 19 दिवसांपूर्वी कशी मिळाली NOC? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
सिस्टम बदलण्याचं...IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत दाखल झालेली ती तिघंही जणं सिस्टमचीच बळी ठरली.
- marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : पुण्याच्या पूरस्थितीवर राज ठाकरेंचा संताप, अजित पवारांना लगावला टोला
- Monday July 29, 2024
- Edited by NDTV News Desk
गेली 2-3 वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाशी बोलायचे कोणी? प्रसासकीय कारभार सुरू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.