जाहिरात

Gujarat

'Gujarat' - 13 News Result(s)
  • ...आता महाराष्ट्रातले बिबटेही चालले गुजरातला, कारण काय?

    ...आता महाराष्ट्रातले बिबटेही चालले गुजरातला, कारण काय?

    अनेक वेळा हे बिबटे मानव वस्तीत घुसतात. त्यात ते माणसांवर हल्लेही करतात. याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात पाहीला मिळाल्या आहेत.

  • आग, धूर आणि किंकाळ्या! 35 जणांचा मृत्यू, मृतांची ओळख पटवण्यासाठी करणार DNA टेस्ट

    आग, धूर आणि किंकाळ्या! 35 जणांचा मृत्यू, मृतांची ओळख पटवण्यासाठी करणार DNA टेस्ट

    Rajkot Gaming Zone Fire Incident : राजकोटमधील अग्नितांडवानंतर गुजरात सरकार जाग झाले आहे. यानंतर अन्य गेम झोनची देखील तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

    गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

    गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सांगितलं की, राजकोटच्या गेम झोनमध्ये आग लागल्याची घटना समजल्यानंतर महापालिका आणि प्रशासनाला बचावकार्य आणि तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत.

  • Video : मतदार असावा तर असा! दोन्ही हात नाहीत तरी तरुणानं पायानं केलं मतदान

    Video : मतदार असावा तर असा! दोन्ही हात नाहीत तरी तरुणानं पायानं केलं मतदान

    Lok Sabha Elections 2024 : या तरुणाला दोन्ही हात नाहीत. त्यानंतरही त्यानं पायाचा वापर करुन मतदान केलंय.

  • अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार

    अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार

    Car Accident: अमेरिकेमध्ये भीषण दुर्घटनेत गुजरातमधील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्रासाठी मात्र नकार

    गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्रासाठी मात्र नकार

    गुजरातमधील शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी असा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणी निवणुकीच्या तोंडावर वाढण्याची शक्यता आहे.

  • उमेदवारांचा अर्ज रद्द होण्याची कारणं काय? सूरतमधील प्रकरणात नेमकं काय घडलं? 

    उमेदवारांचा अर्ज रद्द होण्याची कारणं काय? सूरतमधील प्रकरणात नेमकं काय घडलं? 

    कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर पक्षाच्या पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे सुरेश पडसाला यांचंही नामांकन अर्ज रद्द करण्यात आलं. 

  • घरच्या मैदानावर गुजरातचं पानिपत, दिल्लीचा सफाईदार विजय

    घरच्या मैदानावर गुजरातचं पानिपत, दिल्लीचा सफाईदार विजय

    दिल्लीने आपल्या बॉलर्सचा चांगला उपयोग करुन गुजरात टायटन्सला त्यांच्याच मैदानावर 89 धावांत गुंडाळले.

  • सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर

    सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर

    मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या (Actor Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी जवळपास महिनाभरापासून नवीन मुंबईतील पनवेल येथे एका घरामध्ये भाडेतत्त्वावर राहत होते. 

  • सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

    सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

    Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन आरोपी जवळपास महिनाभर पनवेल परिसरामध्ये भाडेतत्त्वाच्या घरामध्ये राहत होते. याच परिसरात सलमान खानचे फार्महाऊस देखील आहे.

  • 200 कोटींची संपत्ती दान करुन पत्नीसह संन्यासी बनला 'हा' उद्योगपती

    200 कोटींची संपत्ती दान करुन पत्नीसह संन्यासी बनला 'हा' उद्योगपती

    Bhavesh Bhai Bhandari उद्योगपतीनं कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि सर्व सुखसोयी सोडून सन्यांसी होण्याचा निर्णय घेतलाय

  • Shashank Singh पंजाबच्या नव्या हिरोचं आहे मुंबईशी कनेक्शन

    Shashank Singh पंजाबच्या नव्या हिरोचं आहे मुंबईशी कनेक्शन

    GT vs PBKS : शंशाक सिंह (Shashank Singh) नं 29 बॉलमध्ये नाबाद 61 रन्स करत पंजाबला (Punjab Kings) अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.

  • IPL 2024 : तुमच्या आवडत्या टीमचे कोणते खेळाडू खेळणार? पाहा सर्वांची संभाव्य Playing 11

    IPL 2024 : तुमच्या आवडत्या टीमचे कोणते खेळाडू खेळणार? पाहा सर्वांची संभाव्य Playing 11

    प्रत्येक आयपीएल टीमची संभाव्य प्लेईंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेयर कोण असेल हे पाहूया

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;