Inauguration
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Chenab Rail Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
- Friday June 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबी आर एल) प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 43,780 कोटी रुपये खर्चाच्या या 272 किमी लांबीच्या या युएसबी आर एल प्रकल्पात 36 बोगदे (119 किमी लांबीचे) आणि 943 पूल समाविष्ट आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chenab Rail Bridge : 6 जून 2025 हा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. 2003 मधील स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani : "ईशान्येकडील राज्यांत अदाणी समूह 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार"
- Friday May 23, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
गौतम अदाणी यांनी म्हटलं की, रायझिंग नॉर्थ ईस्टर्न समिटमध्ये बोलण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. गेल्या दशकभरात ईशान्येकडील राज्यांनी देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान देत नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gokhale Bridge : पुलाचा भाग कोसळला, अलायनमेंट चुकली; 90 कोटी खर्च करून उभारलेला गोखले पूल अखेर सेवेत!
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
अखेर रविवारी या पुलाचं लोकार्पण पार पडलं. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईचा प्रवास सुसाट! BKC ते वरळी मेट्रो मार्गाचे लोकार्पण, स्टेशनसह फेऱ्यांची संख्या आणि तिकिटाचे दर जाणून घ्या
- Friday May 9, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Metro Line-3 BKC to Acharya Atre Chowk Route Inaugurated : मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनदरम्यानच्या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch : नवी मुंबई विमानतळ जगभरात बेंचमार्क ठरणार, मुंबईकरांच्या रोजगारातही होणार वाढ!
- Wednesday April 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
NDTV Marathi Manch : नवी मुंबईमधील विमानतळाची मुंबईसह संपूर्ण देशाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलंय.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch Conclave : 'महाराष्ट्र थांबणार नाही, वेगाने पुढं जाणार'; NDTV मराठीच्या मंचावर नव्या मंत्र्यांनी सांगितलं पुढील 5 वर्षांचं व्हिजन
- Wednesday April 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
NDTV Marathi Manch Conclave: तिन्ही नव्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं. त्यांनी दिलेल्या टार्गेटनुसार काम सुरू असून येत्या पाच वर्षात महाराष्ट्र वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch Conclave : 'मंच'च्या व्यासपीठावर विविध विषयांवर विचारमंथन होणार; कोण होणार सहभागी, काय आहेत विषय?
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
NDTV Marathi Manch Conclave : 'मंच'च्या या कार्यक्रमात विविध विषयांवर वक्ते आपली भूमिका मांडतील.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch Conclave LIVE : पुढील दोन वर्षांत मुंबईतील महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील : अश्विनी भिडे
- Wednesday April 23, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
NDTV Marathi Manch Conclave LIVE: 'NDTV मराठी मंच' कार्यक्रमातील सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
-
marathi.ndtv.com
-
Amravati Airport: 'अमरावतीचे माझ्यावर कर्ज, मी कायम कर्जात..', CM फडणवीस काय म्हणाले?
- Wednesday April 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Amravati Airport Inauguration: विमानतळच नाही तर, उडान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान दिले," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त
- Wednesday April 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Amravati Airport Opens : आजपासून अमरावती विमानतळ सुरू झालं असून मुंबईहून आलेलं पहिलं विमान अमरावती विमानतळावर यशस्वीपणे लँड झालं.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Kamra News: कुणाल कामराच्या हस्ते होणार उड्डाणपुलाचे उद्घाटन? स्थळ अन् तारीखही ठरली!
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
अशातच कुणाल कामराच्या हस्ते ब्रीजचे उद्घाटन होणार असल्याची पोस्ट मनसे नेत्याने पोस्ट शेअर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
डोनाल्ड ट्रम्प यांची Drill, Baby, Drill घोषणा काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होईल?
- Wednesday January 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणाच्या सुरुवातीलाच ड्रिल, बेबी, ड्रिल' (Drill, Baby, Drill) घोषणा केली. या घोषणेची सध्या जगभर चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
BRICS ला धमकी, WHO तून बाहेर; पारलिंगी बेदखल, सत्ता हाती घेताच Donald Trump यांनी घेतले 10 महत्त्वाचे निर्णय
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
राष्ट्राध्यक्षपदाची (New President of USA) शपथ घेतल्यानंतर अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी भाषण केलं. अमेरिकेत त्यांच्या कल्पनेतील सुवर्ण युग आणण्यासाठी ट्रम्प यांनी तातडीने काही निर्णय घेतले. या निर्णयांचा फक्त अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगावर मोठा परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : US-मेक्सिको सीमेवर आणीबाणी, अमेरिकेत आता नो ट्रान्सजेंडर; राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 आदेश
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतली.