Jalna News
- All
- बातम्या
-
पांगारकरांवर गौरी लंकेश हत्या प्रकरणात होता आरोप, शिंदे गटात प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात (Gauri Lankesh murder case) आरोप ठेवण्यात आलेले श्रीकांत पांगारकर यांनी जालन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Maratha Reservation : नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
- Wednesday September 25, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
'मी पडून राहून उपोषण करू शकत नाही. ज्यांनी त्रास दिलाय त्यांना सरळ करणार, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. '
- marathi.ndtv.com
-
मराठा-ओबीसी आंदोलकांमधील वाद पेटला, वडीगोद्रीत तणावाचं वातावरण
- Saturday September 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मराठा आंदोलकांची गर्दी आता वडीगोद्री येथे वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
मराठा-ओबीसी आंदोलक आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी, वडीगोद्रीत तणावाची स्थिती
- Saturday September 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरु होताच हाके यांच्या उपोषणातील संतप्त आंदोलकांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
- marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगे सोंगाड्या, त्याला यलो कार्ड देऊन बिग बॉसमध्ये पाठवा'; लक्ष्मण हाकेंची धक्कादायक टीका
- Thursday September 19, 2024
- Written by NDTV News Desk
जालन्यातील वडीगोद्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला.
- marathi.ndtv.com
-
भोकरदनमध्ये शरद पवार गटात अंतर्गत गटबाजी; चंद्रकांत दानवेंविरोधात घोषणाबाजी, काय आहे प्रकरण?
- Monday August 19, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे दोन गट विधानसभा मतदार संघात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आमने सामने आले आहे.
- marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे-लक्ष्मण हाके सोमवारी आमनेसामने येण्याची शक्यता; पोलिसांसह अंतरवालीवासीय टेन्शनमध्ये
- Sunday July 21, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. 22 ते 25 जुलै अशी ही यात्रा असून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Jalna Accident : जालन्यात टॅक्सी विहिरीत कोसळली; 5 प्रवाशांचा मृत्यू
- Thursday July 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Jalna Accident : प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना-राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची ही घटना घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
ड्रोन प्रकरणानंतर मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त
- Friday July 5, 2024

Manoj Jarange Patil Security : वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
- marathi.ndtv.com
-
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत 8 ते 10 जणांचा मृत्यू
- Saturday June 29, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.