Local Train
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Lonavala Pune Local Train: दुपारच्या वेळेत पुणे-लोणावळा लोकल चालवणे अशक्य! फेऱ्या यापुढेही बंदच राहणार
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Lonavla Pune Local Service: कोविड-19 महामारीपूर्वी या मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल धावत होत्या, पण कोविडनंतर दुपारच्या वेळी पुणे-लोणावळ्यादरम्यानची लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain LIVE Update: भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली
- Wednesday August 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Mumbai Rain Live Update: पुढील 12 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर हे जिल्हे आणि पुणे घाट, नाशिक घाट या परिसरासाठी रेड अलर्ट दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Update: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! लोकल सेवेची सद्यस्थिती काय? वाचा...
- Tuesday August 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Rain Local Train Delayed Live Update: या पावसामुळे शहरातील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून तिन्ही मार्गांवर गाड्या उशिरा येत असल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Effected : पावसाचा फटका; घाटकोपर ते कुर्लामधील अप मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल
- Monday August 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईत पावसाचा कहर वाढत आहे. पुढील 48 तास मुंबईसह उपनगर आणि पश्चिम महाराष्ट्राला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train: मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग; रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains Uodate : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत मुंबई आणि शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये 'जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर अन् गारेगार; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट
- Tuesday August 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईला अधिक चांगल्या टर्मिनलची गरज असल्याचे मान्य करत, पनवेल, दादर, वांद्रे टर्मिनस, जोगेश्वरी आणि वसई यांसारख्या स्थानकांचा विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाची TC ला मारहाण, बोरिवलीतील कार्यालयात तोडफोड, Video
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई लोकलमध्ये विनातिकीत प्रवास करणाऱ्या प्रवाशानं तिकीट तपासणीसाला (TC) बेदम मारहाण केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
लोकल ट्रेनचे तिकीट मिळणार 'व्हॉट्सअॅप'वर; कशी असेल प्रक्रिया?
- Saturday August 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Indian Railway : सध्या सुमारे 25 टक्के प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकून रेल्वे प्रशासनाने व्हॉट्सअॅप तिकीट प्रणालीचा विचार सुरू केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train News: दिव्याला थांबणाऱ्या फास्ट ट्रेनची संख्या वाढणार, नव्या वादाला तोंड फुटले
- Thursday July 31, 2025
- Written by Shreerang
Diva Station Fast Local Train: उपनगरीय लोकल रेल्वेचे नवीन वेळापत्रक सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवेला नदीचं रुप, लोकलची स्थिती काय? वाचा सर्व अपडेट्स
- Friday July 25, 2025
- NDTV
Mumbai Rain Live Updates: या पावसामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली तसेच रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. ज्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले.