Maharashtra Bjp
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Caste census : जातीनिहाय जनगणना: काँग्रेसच्या अजेंड्यावर सर्जीकल स्ट्राईक !
- Monday May 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Caste census : जतीनिहाय जनगणनेला भाजपाने नेहमीच विरोध केला होता. मग पेहेलगाम हल्ल्यानंतर देशावर युद्धाचे सावट असताना अचानक हा निर्णय घेण्याचे कारण काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Man Water Crisis: 'जलनायक' गोरेंच्या बालेकिल्ल्यात पाण्यासाठी वणवण! जनावरांसह निघणार अर्धनग्न मोर्चा
- Tuesday April 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Man Taluka Water Crisis: माणमधील पाणीप्रश्न आणखी पेटणार असून 30 एप्रिल रोजी मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : बदलापुरमध्ये भाजपने भाकरी फिरवली; पक्षाची जबाबदारी ज्येष्ठांकडून तरुणांकडे...
- Monday April 28, 2025
- Written by NDTV News Desk
भाजपाने नुकतीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंडळ अध्यक्ष, म्हणजेच शहर अध्यक्षांची नियुक्ती केली. बदलापुरातही यासंबंधात नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये खांदेपालट पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री', 'त्या' चर्चेला शिंदेंकडून एका वाक्यात उत्तर, टेन्शन वाढणार!
- Saturday April 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्यानंतर आधीच हेवेदावे सुरू असलेल्या महायुतीतील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big news: 'ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं' भाजपचे मंत्री कुणावर भडकले?
- Monday April 21, 2025
- Written by Rahul Jadhav
शिवसेना शिंदे गट सध्या महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय निधी बरोबरच कामांच्या मंजूरीबाबतही तक्रारी केल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP News: पालिका निवडणुकीसाठी भाजपची खास रणनिती! संघटन बांधणीसाठी मोठा निर्णय, अशी केली पायाभरणी
- Sunday April 20, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra BJP News: राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: काँग्रेसला मोठा हादरा! निष्ठावंत नेते संग्राम थोपटेंचा राजीनामा, उद्या ठरणार भूमिका
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Sangram Thopate Resign: काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी आमदार संग्राम थोपटे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Protest: भाजपचे आंदोलन, काँग्रेसच्या लाठ्याकाठ्या.. 'नॅशनल हेराल्ड'वरुन पुण्यात राडा!
- Friday April 18, 2025
- Written by Gangappa Pujari
पुण्यामध्ये भाजपनेही आंदोलन केले. यावेळी काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Sangram Thopate : पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप! काँग्रेसचा बडा नेता हाती घेणार भाजपाचं कमळ?
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sangram Thopate News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला धक्के बसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena Melava: 'बाळासाहेबांचा आवाज पुन्हा घुमला.. AI भाषणावर शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय?
- Wednesday April 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Balasaheb Thackeray AI Speech Nashik: AI द्वारे झालेले भाषण ऐकून वर्धा जिल्ह्यातील शिवसैनिकांत मोठा उत्साह पाहायला मिळाला.बाळासाहेब यांच्या या खास आवाजावर आता शिवसैनिकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: पुण्यात कार्यक्रम, फडणवीस- शिंदेंना निमंत्रण, अजित पवारांना मात्र नो एन्ट्री
- Wednesday April 16, 2025
- Written by Rahul Jadhav
या कार्यक्रमाला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: पुन्हा राजकीय भूकंप! जयंत पाटलांना मोठा धक्का, सख्खा भाऊ अन् भाचा भाजपमध्ये
- Wednesday April 16, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाने शेकापला सर्वात मोठा धक्का दिला असून जयंत पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! अखेर भाजप- काँग्रेसची युती, कारण काय?
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur APMC Market Election: या निवडणुकीची अन् युतीची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
BJP vs Shiv Sena : राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे.