Mahavikas Aghadi
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Bihar Election 2025 : NDA आणि महाआघाडीचा जाहीरनामा पाहिलात का? 10 लाख महिलांसाठी केली मोठी घोषणा!
- Friday October 31, 2025
NDA And MahaAghadi Manifesto For Bihar Election 2025 : बिहारच्या जनतेसाठी एनडीए आणि महाआघाडीनं आपआपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. एनडीएनं महिला सक्षमीकरण हा मुख्य केंद्रबिंदू आहे.
-
marathi.ndtv.com
-
MVA Press Conference: निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवतंय, आम्हाला संशय आहे: जयंत पाटील
- Wednesday October 15, 2025
पुढे जयंत पाटील म्हणाले, आम्ही काही महत्वाचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाला दाखवले. पुराव्यांसहित आम्ही त्यांना माहिती दिली आणि एक पत्र देखील दिले आहे. मतदार यादीत चुकीचे मुद्दे समाविष्ट आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mahapalika Election: महाविकास आघाडीत बिघाडी? मित्रपक्षांची वाट न पाहता काँग्रेस एक पाऊल पुढे
- Saturday October 11, 2025
काँग्रेस पक्षाने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का, हाच मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधींनी ठाकरेंना जागा दाखवल्याचा आरोप; राज-उद्धव जवळीकीमुळे आघाडीत बिघाडी?
- Friday August 8, 2025
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. या वाढत्या जवळीकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नवं समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MVA News: मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचं काय होणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम
- Monday July 14, 2025
मुंबई काँग्रेस तर्फे रविवारी जनसभा घेण्यात आली. या सभे दरम्यान काँग्रेस पक्षाचे दोन आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी स्वतंत्र्य लढण्याचा नारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics News: कोणत्याही तडजोडीला तयार! नव्या भिडूचा महाविकास आघाडीला प्रस्ताव
- Thursday July 10, 2025
Imtiaz Jaleel MIM: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात. या निवडणुकांना सामोरे जात असताना महाविकास आघाडी एकसंध राहील अथवा नाही अशी परिस्थिती असताना इम्तियाज जलील यांनी मविआसोबत येण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधुंची जवळीक, महाविकास आघाडीत फूट पाडणार? काय आहे कारण?
- Saturday July 5, 2025
काँग्रेस पक्षाकडून विजयी मेळाव्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आमंत्रण देऊनही काँग्रेस पक्षाकडून कोणीही उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
- Monday June 30, 2025
Kunal Patil : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये स्थानिक राजकारण नको,' शरद पवारांनी संजय राऊत यांना फटकारले
- Monday May 19, 2025
Sharad Pawar on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना सोमवारी (19 मे) अप्रत्यक्षपणे फटकारले.
-
marathi.ndtv.com
-
Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ?
- Monday April 21, 2025
पवार काका-पुतण्यांमध्ये नुकतीच बंद दरवाज्याच्या भेट झाली. या भेटीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहिल का? हा प्रश्न विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Fadnavis : "विरोधी पक्षाला प्रशिक्षण द्यायला मी तयार आहे", CM फडणवीस विरोधकांवर बरसले
- Tuesday March 25, 2025
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अंतिम आठवडा प्रस्तावात ज्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली नाही, अशा महत्त्वाच्या प्रश्नावंर चर्चा करण्याची संधी असते. मात्र तसं काही झालं नाही.