Manager
- All
- बातम्या
-
Weight Loss: एक शॉट आणि लठ्ठपणा गायब, Novo Nordisk Wegovy ची किंमत ऐकून हैराण व्हाल
- Tuesday June 24, 2025
- Written by Shreerang
Novo Nordisk Wegovy Drug: जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि टाइप-2 मधुमेह सारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर 200 हून अधिक व्याधी जडू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठ्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल
- Thursday May 8, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Farmer News: ही योजना विशेषतः अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Crisis News: टँकर संपावर BMCने काढला तोडगा, पोलीस सुरक्षाकवचात पार पडणार मोठे ऑपरेशन
- Monday April 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Water Crisis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईतील पाणीबाणी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तसेच ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या SIT चं पुढे काय झालं?; नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- Thursday March 20, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पुरावे असल्यास सादर करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना समन्स केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025: टीम इंडियातील सदस्यावर दुःखाचा डोंगर! आईचे निधन; 'चॅम्पियन्स ट्रॉफी' सोडून मायदेशी परतला
- Sunday March 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आर. देवराज यांच्या आईचे दुखःद निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर देवराज यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मध्यातच संघ सोडावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
Bank Robbery : मॅनेजरनेच लुटली बँक, फिल्मी स्टाईलनं काढले 5 कोटी! कसा सापडला जाळ्यात?
- Wednesday February 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Bhandara Crime News : येथील अॅक्सिस बँकेच्या मॅनेजरने असा काही उपद्व्याप केला की बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत झाली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Temple Management : मोठी बातमी! पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे; कसा असेल अभ्यासक्रम?
- Thursday January 23, 2025
- Written by NDTV News Desk
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सक्षम मंदिर व्यवस्थापकांची नवी पिढी घडणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाद्वारे महत्त्वपूर्ण परिणाम घडण्याची अपेक्षा आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Economic Crisis: महाराष्ट्र आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर !
- Tuesday January 7, 2025
- Edited by Rahul Jadhav
निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा, लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा व अर्थव्यवस्थेवरील ताण या बाबी विचारात घेऊन त्यांना राज्याचा कोसळता आर्थिक डोलारा सावरायचा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai news: "एक बिहारी सब पे भारी" पवारांच्या मदतीला ठाकरेंचे शिंदे धावले
- Friday December 20, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आले. त्यानंतर मॅनेजर असलेल्या नितीश कुमार यांनी एक बिहारी सबपे भारी असे सतत ऐकवत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : कर्ज देत नसल्याच्या रागातून बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला, बँकेतच कोयत्याने वार
- Thursday October 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Crime News : शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नाही, याचा राग मनात धरून आशुतोष सातपुते याने कश्यप यांच्यावर हल्ला केला. जिवंत ठेवणार नाही, असं म्हणत सातपुने यांना मॅनेजवर कोयत्याने वार केले.