Maratha
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
अजित पवारांच्या टीममध्ये खळबळ; कोकाटेंच्या जागी 'मराठा कार्ड' की 'ओबीसी चेहरा'? सस्पेंस वाढला!
- Friday December 19, 2025
Maharashtra Cabinet Reshuffle: माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील त्यांची विकेट पडली असून आता रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: '...तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवा', ओबीसी मुक्ती मोर्चाची मोठी मागणी
- Thursday September 18, 2025
OBC Morcha On Kunbi Certificate: ओबीसी नोंदीची एक यादी समोर करत त्यांनी कुलकर्णी आडनावाच्या व्यक्तीला आणि मुस्लिम व्यक्तीला ओबीसी नोंदी असते तर तसे प्रमाणपत्र देणार काय, असा सवाल देखील त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार? नियमावली जाहीर; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
- Thursday September 11, 2025
Kunbi Certificate for Maratha Community: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसे मिळेल, यासाठी सविस्तर नियमावली (SOP - Standard Operating Procedure) जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
- Thursday September 11, 2025
OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chagan Bhujbal : 'GR मागे घ्या अन्यथा अराजकता माजेल'; मराठा आरक्षणावरून भुजबळांचा आपल्याच सरकारला इशारा
- Thursday September 11, 2025
Chagan Bhujbal Warns Government Over Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाला (जीआर) ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार विरोध केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, श्वेतपत्रिका काढा' भाजपच्या 'या' बड्या नेत्याने केली मागणी
- Wednesday September 10, 2025
महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्री समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आज ओबीसी मंत्री उपसमितीच्या नेत्यांची बैठक झाली.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: 15 दिवसात 1000 प्रमाणपत्र वाटण्याचं टार्गेट, कुणी घेतला निर्णय? वाचा A टू Z डिटेल्स
- Friday September 5, 2025
शासनाच्या नव्या जीआरनुसार (GR) ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे पात्र लोकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: मराठा आरक्षण जीआरवरून जरांगेंचं समाधान नाहीच? जीआरमध्ये अजूनही त्रुटी राहिल्याची चर्चा
- Friday September 5, 2025
जीआर काढल्यावर देखील जरांगेंकडून अभ्यासकांना बोलावले जात आहे. तर जरांगे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ विखे पाटील यांची भेट घेऊन जीआरमध्ये काही सुधारणा करण्यासाठी सूचना करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: न्यायालयाच्या एका आदेशामुळे मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? 4 आठवड्यात कारवाईची शक्यता
- Thursday September 4, 2025
Manoj Jarange Maratha Morcha : न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या आयोजकांना या संपूर्ण नुकसानीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: जरांगेंना दिलेल्या कागदाचा काहीच उपयोग नाही, तो GR नव्हे माहितीपुस्तिका: विनोद पाटील
- Wednesday September 3, 2025
हा कागद म्हणजे कशा प्रकारे जात प्रमाणपत्र काढावं, याची फक्त माहिती आहे. त्यामुळे त्याचा कोणताही फायदा होणार नसल्याचे विनोद पाटील म्हणाले.