Mumbai Crime Branch
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?
मुंबईतील माटुंगा परिसरातील हॉटेल 'कॅफे मैसूर'च्या मालकाला सहा भामट्यांनी 25 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
- Thursday May 16, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar |
- marathi.ndtv.com
-
किराणा दुकानात सुरू होती भलत्याच मालाची विक्री, धाडीनंतर पोलीसही चक्रावले
राजेश तिवारी हा किराणा दुकानाच्या नावाखाली ड्रग्ज विक्रीचा धंदा करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात हा ड्रग्जचा धंदा तो करत होता.
- Sunday May 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure |
- marathi.ndtv.com
-
पोलीस कोठडीत 1 आत्महत्या, 5 प्रश्न, मुंबई पोलीस वादाच्या भोवऱ्यात?
अनुज थापन याने पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
- Thursday May 2, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
आरोपींनी सलमान खानच्या घराची 3 वेळा केली रेकी : मुंबई पोलीस
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन जणांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या कारवाईसंदर्भात मंगळवारी (16 एप्रिल) पोलिसांनी पत्रकार परिषद देखील घेतली.
- Tuesday April 16, 2024

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या (Actor Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी जवळपास महिनाभरापासून नवीन मुंबईतील पनवेल येथे एका घरामध्ये भाडेतत्त्वावर राहत होते.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई
Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन आरोपी जवळपास महिनाभर पनवेल परिसरामध्ये भाडेतत्त्वाच्या घरामध्ये राहत होते. याच परिसरात सलमान खानचे फार्महाऊस देखील आहे.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटर्सची बाईक जप्त, जाणून घ्या कुठपर्यंत पोहोचला तपास?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्याची एका आरोपीची ओळख पटल्याची दिल्ली पोलीसांकडून माहिती समोर आली आहे. जाणून घ्या पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचला आहे.
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचा क्राइम ब्रांच तपास करणार !
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मुंबई पोलिसांनंतर आता गुन्हे शाखा तपास करणार आहे.
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो झाला रिक्षा चोर, अखेर रिक्षाचालकास अटक
कल्याण क्राईम ब्रान्चने अशाच एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सुरुवातील दुसऱ्या व्यक्तीची रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र पैसे अपूरे पडत असल्याने त्याने एक रिक्षा चोरण्याचा पर्याय निवडला.
- Friday April 12, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
- May 3, 2024
- 2 min, 27 sec
-
- May 2, 2024
- 9 min, 30 sec
-
- April 28, 2024
- 3 min, 08 sec
-
- April 25, 2024
- 20 min, 12 sec
-
- April 24, 2024
- 2 min, 10 sec
-
- April 23, 2024
- 14 min, 17 sec
-
- April 23, 2024
- 3 min, 06 sec
-
- April 18, 2024
- 3 min, 20 sec
-
- April 16, 2024
- 3 min, 02 sec
-
- April 16, 2024
- 7 min, 28 sec
-
- April 15, 2024
- 3 min, 50 sec
-
- April 15, 2024
- 2 min, 29 sec
-
- February 9, 2024
- 3 min, 37 sec
-
- January 6, 2024
- 8 min, 11 sec
-
- November 27, 2023
- 13 min, 49 sec