Mumbai Police
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Mumbai News: पोलीस हेड कॉन्स्टेबलही करणार गुन्ह्यांचा तपास, गृह विभागाचा सर्वात मोठा निर्णय
- Friday May 16, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
साधी फसवणूक यासारख्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी करू शकतील. त्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती आता दोन मुलांची आई होऊन घरी परतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL Cricketer : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला गंभीर आरोपाखाली अटक, मैत्रिणीनेच केली होती तक्रार
- Monday May 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL Player Shivalik Sharma News: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्माला (Shivalik Sharma) अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who is Deven Bharti: मुंबईला मिळाले नवे पोलीस आयुक्त! डॅशिंग, धडाकेबाज, CM फडणवीसांचे खास, कोण आहेत देवेन भारती?
- Wednesday April 30, 2025

Mumbai Police Commissioner Deven Bharti Profile: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल यांचीही नावे चर्चेत होती. अखेर आता देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: डोंबिवलीत चाललंय तरी काय? हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन, तरही भरस्त्यात गुंडाची दहशत
- Monday April 28, 2025
- Written by Rahul Jadhav
हा गोंधळ सुरू असताना अर्ध्या तासानंतर पोलिस त्याठिकाणी पोहचले. त्या दोन्ही गुंडाना नंतर अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचं सांगत लग्न ठरवलं, त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले
- Friday April 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Crime News : हुशार तरुणीला काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आला. त्यानंतर तिनंच त्या भामट्याचं बिंग फोडलं.
-
marathi.ndtv.com
-
कल्याणच्या एसी मेकॅनिकनं चोरली रिक्षा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात! कारण ऐकून सर्वांना धक्का
- Monday April 21, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Crime : . प्रांजल बर्वे असं या मेकॅनिकचं नाव आहे. प्रांजलनं रिक्षा का चोरली? हे ऐकून पोलीस देखील हैराण झाले.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Police : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचे महत्त्वाचं पाऊल, 50 सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती
- Friday April 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन 1930 आणि राज्यासाठी 1945 हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: लग्नाची गडबड, 1 चूक अन् 14 लाखांचे दागिने गायब, पण पुढे आला खरा ट्वीस्ट
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
लग्न घरात एका चुकीमुळे काही क्षणात तब्बल 14 लाखाचे दागिने गायब करण्यात आले. पण यात खरा ट्वीस्ट नंतर आला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime : क्रूरकर्माचा शेवट, विशाल गवळीची आत्महत्या; वाचा कल्याण गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम
- Sunday April 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Kalyan Crime Vishal Gawli Suicide : ही चिमुरडी त्याला काका म्हणत असे, मात्र नराधम विशाल गवळीने आधी तिच्या शरीराचे लचके तोडले अन् तिचा खून करून जंगलात फेकून दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : हत्येच्या गुन्ह्यात निष्पाप तरुणाला तुरुंगवास, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Saturday April 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Murder Case : एखाद्या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, कल्याणमध्ये भलताच प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Video : 'मराठीत उद्घोषणा का नाही?' देसाई बाईंनी भररस्त्यात वाहतूक पोलिसाला झापलं!
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
'मराठीत बोलायचं असा काही नियम नाही' असं प्रत्युत्तर आल्यानंतर महिला संतापली आणि तिने वाहतूक पोलिसाला जाब विचारला.