जाहिरात

Mumbai Traffic

'Mumbai Traffic' - 5 News Result(s)
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, खंडाळ्याजवळ ट्रॅफिक जॅम

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, खंडाळ्याजवळ ट्रॅफिक जॅम

    पुण्यातील अनेक पर्यटनस्थळावर पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या 8 तालुक्यांतील गड- किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • मुंबईकरांना दिलासा! बर्फीवाला-गोखले पूलादरम्यानच्या लेनचं काम पूर्ण, 'या' दिवशी सुरु होणार वाहतूक

    मुंबईकरांना दिलासा! बर्फीवाला-गोखले पूलादरम्यानच्या लेनचं काम पूर्ण, 'या' दिवशी सुरु होणार वाहतूक

    Gokhale bridge update : अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पुलादरम्यानची लेन जोडण्याबाबतची सर्व संरचनात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय.

  • स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकली, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची शाळेवर पाळी

    स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकली, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची शाळेवर पाळी

    रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. हे कमी होतं की काय म्हणून या रस्त्यावरून मेट्रो प्रकल्प नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्याने बॅरीकेड, पत्रे लावण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.

  • PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील हे मार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

    PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील हे मार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील काही मार्ग बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

  • वरंध घाट 30 मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद, पुणे-कोल्हापूरकडे जाण्यासाठी हे आहेत पर्यायी मार्ग

    वरंध घाट 30 मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद, पुणे-कोल्हापूरकडे जाण्यासाठी हे आहेत पर्यायी मार्ग

    Varandha Ghat : रस्त्याच्या बांधकामामुळे वरंध घाट वाहतुकीसाठी 30 मेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. पुणे-कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते आहेत? जाणून घ्या

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;