Nagpur
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
OLA, Uber : ओला, उबेरचं भाडं दुप्पट होणार, सरकारनं दिली परवानगी! वाचा काय आहेत नियम?
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
OLA, Uber : ओला, उबेर, रॅपिडो ॲप-आधारित कॅब सेवांचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्रवाशांचा खिसा आता रिकामा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
वासना विरहित I love You वावगे नाही! तरुणाची निर्दोष मुक्तता
- Wednesday July 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी याबाबत म्हटले की, "'आय लव्ह यू' सारखे शब्द कायद्यानुसार 'लैंगिक अत्याचार करण्याचा हेतू' मानले जाऊ शकत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : नागपूरचा तरुण बिहारच्या 'ड्रीम गर्ल'च्या जाळ्यात, सेक्सटॉर्शनद्वारे 49 लाखांचा गंडा
- Friday June 27, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
बिहार राज्यातील पुर्णिया येथील 20 वर्षीय तरुण सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे. आरोपी दहावी नापास असला तरी त्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लाखोंची माया जमवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Fact Check: दुचाकी वाहनांना टोल भरावा लागणार? काय आहे सत्य, NDTV मराठीची Exclusive बातमी
- Thursday June 26, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Shreerang
Toll For Two Wheeler: टोलसाठी रोखीने होणारा व्यवहार बंद व्हावा आणि टोलवसुली पारदर्शकपणे व्हावी, टोलबूथवरील रांगा कमी व्हाव्या यासाठी फास्टॅगची सुविधा सुरू करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : गावागावात घरपोच बोगस आणि अवैध बियाण्यांचा विक्री, अस्सल बियाण्यांची विक्री अर्ध्यावर
- Thursday June 26, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by NDTV News Desk
प्रतिबंधित असलेल्या HTBT बियाणे देखील कमी दरात घरपोच पोहोचवली जात आहे. त्यामुळे अस्सल आणि वैध बियाण्याची विक्री थंडावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकार घेणार 12 हजार कोटींचं कर्ज, काय आहे कारण?
- Wednesday June 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Shaktipeeth Expressway News : शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी (24 जून) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे
-
marathi.ndtv.com
-
'काले कौवे से डरियो…किती काळ हवेत बाण सोडणार?' राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं चोख उत्तर
- Tuesday June 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : राहुल गांधी यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचीच आकडेवारी काढली त्यावर मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Missing People: धक्कादायक! राज्यात पाच महिन्यांत 30 हजार नागरिक बेपत्ता

Maharashtra Missing People News : सरासरीने विचार केला तर महाराष्ट्रात जानेवारी ते मे 2025 दरम्यान दररोज सुमारे 200 लोक दररोज बेपत्ता झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : जमीन बळकावण्यासाठी काँग्रेस नेत्याचं धक्कादायक कृत्य; अखेर गुन्हा दाखल
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
या नव्या गुन्ह्यासह, कमलेश चौधरीविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील तीन फूटाळा तलाव आणि कॅचमेंट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामासाठी, आणि चौथा बनावट दस्तऐवज तयार केल्याबद्दल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who is divya deshmukh : पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक, नागपुरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख कोण आहे?
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
नागपूरच्या दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळात मोठी कामगिरी केली आहे. लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत दिव्याने जगातील पहिल्या क्रमांकावरील महिला बुद्धिबळपटू हाऊ यिफान हिला पराभूत करत इतिहास रचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Divya Deshmukh Chess : नागपुरच्या दिव्या देशमुखची मोठी कामगिरी; जगातील पहिल्या क्रमांकाच्या महिला बुद्धिबळपटूवर दणदणीत विजय!

Nagpur News: नागपूर शहरात ऑपरेशन थंडर! दीड वर्षात 730 जण अटकेत; प्रकरण काय?
- Thursday June 19, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by NDTV News Desk
अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या एक वर्षात सुमारे 8 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : एकाचवेळी अनेकांसोबत शारीरिक संबंधांत वाढ, अविवाहित तरुणींच्या गर्भपाताची घाबरवणारी आकडेवारी
- Wednesday June 18, 2025
- Reported by Sanjay Tiwari
या समस्येमागची कारणे काय आहेत याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही तज्ज्ञ मंडळींशी आम्ही संवाद साधला आणि त्यातून ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरात चोरी केलेल्या बाईक मध्य प्रदेशमध्ये विकायचे; दोन भावांना अटक
- Wednesday June 18, 2025
- Reported by Sanjay Tiwari
Nagpur News : 43 वर्षांचे वय असलेला राहुल नागपुरातील एखाद्या लॉजमध्ये राहायचा आणि दुचाकी वाहन चोरी करत असे आणि 37 वर्षीय दिनेश ते वाहन नेऊन विकत असे.