Naxal
- All
- बातम्या
-
'निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते', आशिष शेलारांचा घणाघात
- Thursday October 17, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Ashish Shelar on Aaditya Thackeray : धारावी प्रकल्पावर प्रश्न निर्माण करणारे निर्बुद्ध आदित्य शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते आहेत, अशी टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.
- marathi.ndtv.com
-
गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान
- Wednesday July 17, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. त्यांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. जेव्हा ही कारवाई झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते.
- marathi.ndtv.com
-
शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी सरकारचं नवं विधेयक, सामाजिक संघटनांसह विरोधकांचा आक्षेप का?
- Friday July 12, 2024
- Written by NDTV News Desk
बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024 विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले, यात शहरी नक्षलवादाचा मुद्दा आणि त्याची शिक्षा नमूद करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी
- Saturday June 8, 2024
- Written by Rahul Jadhav
नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर 3 जवान हे जखमी झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात 73% मतदान; पहिल्यांदाच मोठ्या संख्येने नागरिक मतदान केंद्रावर
- Friday April 19, 2024
- Written by NDTV News Desk
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथे 73 टक्के मतदान पार पडलं आहे.
- marathi.ndtv.com
-
नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींना ना उमेदवार माहीत ना निवडणूक चिन्ह
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
आदिवासींना लोकसभा निवडणूक, उमेदवार, त्यांचे चिन्ह याबाबत फारसे माहित नाही. विशेष म्हणजे राजकीय पक्षांची निवडणूक प्रचार यंत्रणाही त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेली नाही. कमळ आणि हात काहींना माहित आहे. पण काहीना हे चिन्ह असतं हेही माहित नाही.
- marathi.ndtv.com
-
मतदानापूर्वी मोठी कारवाई! छत्तीसगडमध्ये टॉप कमांडरसह 29 नक्षलवाद्यांचा खात्मा
- Wednesday April 17, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कांकेर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणुकीत घातपाताचा कट उधळला, गडचिरोली पोलिसांना मोठं यश
- Friday March 29, 2024
- Edited by NDTV News Desk
निवडणुकांच्या दरम्यान घातपात करण्याच्या नक्षलवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) उधळून लावलाय. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.