Neet Exam
- All
- बातम्या
-
Akola News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहीलं, NEET ची तयारी करणाऱ्या अकोल्यातील 2 तरुणांचं टोकाचं पाऊल
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या 2 विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET UG 2025: महत्त्वाचं! NEET UG परीक्षेसाठी ड्रेसकोड बंधनकारक! शूज, जीन्सवर बंदी, वाचा सविस्तर
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
NEET UG 2025: चेन्स असलेल्या पॅन्ट घालून परीक्षा केंद्रावर येणे विद्यार्थ्यांनी टाळावे. परीक्षा केंद्रावर जोडे किंवा शूज प्रतिबंधित आहेत. फक्त चप्पल किंवा सँडल चालणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बीडमध्ये नीट परीक्षेचा बाजार, 22 लाख उकळले! रेट कार्ड झालं उघड
- Saturday April 12, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Beed NEET Scam : बीड जिल्हा सध्या वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यात चर्चेत आहे. गुन्हेगारी घटणांची ही कीड शैक्षणिक क्षेत्रापर्यंत पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर, संभ्रम कायम; याचिकाकर्त्यांचं केंद्र सरकार आणि NTA ला पत्र
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
NEET Exam Result : नीट परीक्षार्थींची ओळख सार्वजनिक होऊ नये म्हणून त्यांची नावे लपवावीत, असं देखील कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
NEET परीक्षार्थीचे निकाल शहर आणि केंद्रनिहाय जारी करा, सुप्रीम कोर्टाची NTA ला शनिवारी दुपारपर्यंतची वेळ
- Thursday July 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
NEET-UG EXAM : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला NEET-UG 2024 साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले शहरनिहाय आणि केंद्रनिहाय निकाल त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले.
-
marathi.ndtv.com
-
नीट पेपरफुटीचा दावा फेक, अभ्यासक्रम 25 % कमी झाल्याने गुण वाढले; IIT मद्रासचाही धक्कादायक निष्कर्ष
- Thursday July 11, 2024
- Written by NDTV News Desk
अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमधील वाढ दिसून येत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष आयआयटी मद्रासनं काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'एवढी काळजी असेल तर राजीनामा द्या', अजित पवारांना आव्हाडांचं आव्हान
- Wednesday June 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
-
marathi.ndtv.com
-
NEET-UG परीक्षेचे पेपर 30-40 लाखांना विकले गेले; 13 जणांना अटक
- Sunday June 23, 2024
- Edited by NDTV News Desk
एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, पटनामध्ये पोलिसांना 5 मे रोजी पहिल्यांदा गडबडीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्राजवळ असणाऱ्या तीन जणांना अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
NEET Paper Leak : NTA चे महासंचालक सुबोध कुमार यांची हकालपट्टी; प्रदीप सिंह यांच्यावर नवी जबाबदारी
- Sunday June 23, 2024
- Written by NDTV News Desk
NEET Paper Leak Row : NEET आणि युजीसी नेट पेपर लीक प्रकरणातील वादादरम्यान केंद्र सरकरने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET पेपर फुटीचं लातूर कनेक्शन, दोन शिक्षक ताब्यात; धक्कादायक माहिती उघड
- Sunday June 23, 2024
- Written by NDTV News Desk
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NEET Exam Row: NEET प्रकरणात अटक केलेल्या 4 आरोपींची कबुली; 30-32 लाखात सेटिंग
- Thursday June 20, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
NEET Paper Leak Case: नीट पेपर लीक प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET परीक्षा गोंधळाबाबत सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- Friday June 14, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
केवळ एका पक्षाची बाजू ऐकून सीबीआय चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही. एका वकिलाने याचिका दाखल करत या प्रकरणी तत्काळ सीबीआय चौकशीची मागणी केली होती.