Pm Modi In Mumbai
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Waves Summit 2025 : वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय : PM नरेंद्र मोदी
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Modi in Waves Summit 2025: भविष्यात वेव्ह्ज पुरस्कारदेखील सुरु केले जाणार आहे. आर्ट आणि क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Caste census : जातीनिहाय जनगणना करण्याचा मोदी सरकारचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
- Wednesday April 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Caste census to be included in national census : देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, यादीत तुमच्या परिसराचे नाव आहे का? पाहा संपूर्ण यादी
- Saturday April 12, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Railway Stations: अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi-Coldplay : कोल्डप्लेच्या लोकप्रियतेची पंतप्रधान मोदींकडून दखल, दिला खास सल्ला Video
- Tuesday January 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi on Live Concerts :मुंबई आणि अहमदाबादमध्ये नुकताच ब्रिटीश रॉक बँड 'कोल्डप्ले' (Coldplay) चे खास कार्यक्रम झाले. 'कोल्ड प्ले'च्या प्रभावाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भारत म्हणजे जमिनीचा तुकडा नाही', PM मोदी म्हणाले देश समजून घ्यायचा असेल तर....
- Wednesday January 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (15 जानेवारी) नवी मुंबईतील खारघरमधील इस्कॉनच्या (ISKCON) श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचं उद्घाटन केलं.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech: शक्तीशाली युद्धनौका देशाला समर्पित! PM मोदींना छत्रपती शिवरायांची आठवण; म्हणाले...
- Wednesday January 15, 2025
- Written by Gangappa Pujari
जगभरात भारताचे सामर्थ्य वाढत असून भारत हा विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेने काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
-
marathi.ndtv.com
-
राज्यघटनेनुसार सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, पण... मोदींनी सांगितलं तेव्हा काय झालं?
- Saturday December 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्यघटनेनुसार सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, पण ते झाले नाहीत. पंडित नेहरुंकडं स्वत:चं संविधान होतं, त्यामुळे ते पंतप्रधान झाले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech : काँग्रेसच्या कपाळावरील 'तो' शिक्का कधीही पुसला जाणार नाही, पंतप्रधानांचा थेट हल्ला
- Saturday December 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Speech : संविधानाला 25 वर्ष पूर्ण होत असताना, देशात संविधानाचे लचके तोडले जात होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसने शेतकऱ्यांना गरीब आणि दयनीय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, PM मोदींचा घणाघात
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रत्येक निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने अनेक योजना बंद केल्या होत्या, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
'मुंबईला जगाची आर्थिक राजधानी करण्याचं स्वप्न'
- Saturday July 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi in Mumbai : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी (13 जुलै) पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: सरपंच ते केंद्रीय मंत्री, शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा संघर्षमय प्रवास
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरें ऐवजी शिंदेना साथ दिली. त्याचे बक्षिस त्यांना आता मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Modi 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
नागपूर लोकसभा मतदार संघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी रस्ते विकास मंत्री म्हणून देशाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदी सर्वात पहिले कोणाचे नाव आले असेल तर ते नितीन गडकरी यांचेच होते.