Price
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Gold Price : सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर, लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण?
- Wednesday April 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gold Price Today : सोन्याच्या दरात आज दिवसभरात (16 एप्रिल 2024) प्रतीतोळा 16,000 रुपये वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Inflation : महानगर गॅस लिमिटेड सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड रुपये प्रतिकिलो एवढी वाढ सीएनजीच्या दरात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?
- Friday April 4, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rates Drop : अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स म्हणतात की, पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: सिडकोचा घरांच्या किंमती कमी करण्यास नकार, आता राज ठाकरेंची एन्ट्री होणार?
- Wednesday April 2, 2025
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सिडकोच्या घरांच्या किंमती कमी व्हाव्या यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी साखळी आंदोलनही नवी मुंबईत केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर; एक तोळ्याची किंमत 91 हजारांवर
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Price hike : मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे. मार्चमध्ये सोन्याचा वायदा भाव प्रति तोळे 4736 रुपयांनी वधारला.
-
marathi.ndtv.com
-
LPG Price Cut: सर्वसामान्यांना दिलासा; LPG सिलेंडरच्या दरात 41 रुपयांची कपात
- Tuesday April 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
LPG Price Cut: मुंबईत व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 41 रुपयांची घट झाली आहे. मुंबईत नव्या दरासह व्यावसायिक सिलेंडर 1714.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी ही किंमत 1755.50 रुपये होती.
-
marathi.ndtv.com
-
HSRP Update: जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट लावण्यासाठी महाराष्ट्रासह 20 राज्यांमध्ये हे दर निश्चित
- Wednesday March 26, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
HSRP Update: दुचाकी वाहनासाठी एचएसआरपी बसवण्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये किती दर निश्चित करण्यात आले आहेत, याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.
-
marathi.ndtv.com
-
Tomato Prices : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदल, निर्यात बंदीमुळे टेन्शन वाढलं; टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रात
- Sunday March 23, 2025
- Written by NDTV News Desk
लातूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.