Puja Khedkar
- All
- बातम्या
- 
                                              Puja Khedkar Mother Exclusive: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?- Tuesday October 7, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
 मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Puja Khedkar: "ती खुनी किंवा दहशतवादी तर नाहीये ना", पूजा खेडकरला जामीन देताना सर्वोच्च न्यायालय पोलिसांवर संतापले- Wednesday May 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
 Puja Khedkar Case : सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तिथे तो फेटाळण्यात आल्याने तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Puja Khedkar : पुजा खेडकरांच्या आईला पिस्तूल परवाना बहाल, पुणे पोलिसांचा परवाना रद्दचा निर्णय हायकोर्टात रद्द- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
 पुजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर मध्यंतरी एका व्यक्तीला पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी मनोरमा यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              12 वेळा UPSC परीक्षा दिली, पण 7 परीक्षांचा विचार करुन नका, पूजा खेडकरचा अजब युक्तीवाद- Friday August 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
 Puja Khedkar : पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी अजब दावा केला आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              Puja Khedkar : 'मला अपात्र ठरवण्याचा UPSC ला अधिकार नाही,' पूजा खेडकरांचं कोर्टात उत्तर- Wednesday August 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
 Puja Khedkar : मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही, असा दावा निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी केला आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              पूजा खेडकरला जेल की बेल? कोर्टात काय- काय झालं?- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
 पूजा यांचे नाव बदलण्याचा प्रकार असो की त्यांनी किती वेळा परिक्षा दिल्या आहेत ही गोष्ट असो. याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकीलांबरोबरच युपीएससीच्या वकीलांनीही स्पष्ट केले. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              पूजा खेडकर यांचा चौकशी अहवाल आला, धक्कादायक माहिती आली समोर- Friday July 19, 2024
- Written by Rahul Jadhav
 पूजा खेडकर यांचा चौकशी अहवाल समोर आला आहे. हा अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे सादर केला आहे. या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com
 
- 
                                              VIDEO : रात्री उशीरा आल्या, नाव बदललं, तरीही मनोरमा खेडकर पोलिसांना कशा सापडल्या?- Thursday July 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
 Pooja Khedkar Mother : वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महाडमध्ये अटक करण्यात आली आहे. -   marathi.ndtv.com marathi.ndtv.com