Pune Crime News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
IAS पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात! मुंबईतून गायब झालेला व्यक्ती पुण्यातील घरात सापडला; VIDEO समोर
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
IAS Pooja Khedkar Family New Controversy: रबाळा कुटुंबातून अपहरण झालेला ट्रक क्लिनर खेडकर यांच्या घरात सापडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ayush komkar murder case: बंडू आंदेकरच्या घरावर छापा, पुणे पोलिसांना घरात काय काय सापडलं?
- Friday September 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आयुष कोमकर खून प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि या खूनातला मुख्य आरोपी बंडू आंदेकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'सासऱ्याशी शरीर संबंध ठेव', पती अन् सासूचा सुनेवर दबाव, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड
- Thursday September 11, 2025
- Written by Rahul Jadhav
लग्नाच्या पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad Crime: धक्कादायक! 'चित्रपटाची स्टोरी सांगू नका' म्हटल्याने दाम्पत्याला थिएटरमध्ये मारहाण
- Wednesday September 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तरुणाच्या या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने लगेचच त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जमिनीवर पाडले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : विद्यार्थ्यांमध्ये वाद, पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश शाळेत गोळीबार; धक्कादायक प्रकार
- Wednesday September 10, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर वडगाव मावळमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट! आरोपी बंडू आंदेकरने कोर्टात जे सांगितलं त्याने संभ्रम वाढला
- Tuesday September 9, 2025
- Written by Rahul Jadhav
दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्यानंतर अटक केलेल्या 6 आरोपींना 15 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पहिलं टार्गेट फसल्याने आयुष कोमकरचा बळी; पोलिसांनी सांगितलं आरोपींचं A टू Z प्लानिंग
- Tuesday September 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आयुष कोमकर हत्येआधी सोमनाथ गायकवाड याचं कुटुंब टार्गेटवर होतं. सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : गणेश विसर्जन पूर्वसंध्येला पुणे हादरलं; नाना पेठेत गँगवॉर, कुख्यात आरोपीच्या मुलाचा खून
- Friday September 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Gang War: गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉरची घटना घडली आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 'बंद खोली', बेल्टने मारहाण, एक किडनी निकामी...; पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या
- Saturday August 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pune Youth Killed Over Love Affair: पुण्यात प्रेमसंबंधातून एका 26 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 'एमआयडीसी' च्या पत्रावर 'फेक' सही; दौंडमधील 2 गावांना अलर्ट ! वाचा काय आहे प्रकरण?
- Tuesday August 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : दौंड तालुक्यातील पांढरेवाडी आणि जिरेगाव ही गावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या फेज-2 मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Road Rage : पुण्यातील दुचाकीस्वारांची दादागिरी! Wrong Side ने आला म्हणून हटकलं; चालकाला केलं रक्तबंबाळ
- Tuesday August 26, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. पुण्यातील अशा गुंडांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. हे या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीला लावला 82 कोटींचा चुना, चोरलेल्या पैशांनी केलं मोठं सायबर फ्रॉड
- Thursday August 21, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सायबर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले तीन लॅपटॉप चार मोबाईल हस्तगत केले आहेत.