Punjab
- All
- बातम्या
-
पंजाबमध्ये सुखवीर बादल यांच्यावर गोळीबार! सुवर्ण मंदिरासमोर जीवघेणा हल्ला; थरारक VIDEO
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले असून हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले आहे
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : भारतीय संघात स्थान नाही तरीही श्रेयस अय्यरवर इतकी मोठी बोली कशी लागली?
- Sunday November 24, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्ज संघाने तब्बल 26.75 कोटी रुपये मोजले.
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : लिलावाआधीच खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला मला या संघाकडून खेळायचं नाही

कृष्णप्पा गौथमने आतापर्यंत IPL मध्ये 36 सामने खेळले असून 8.24 च्या इकोनॉमीने 21 विकेट घेतल्या आहेत. याव्यतिरीक्त फलंदाजीत कृष्णप्पा गौथमच्या नावावर 166.89 च्या स्ट्राईक रेटने 247 धावा जमा आहेत.
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction : आयपीएल विजेता कॅप्टन श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी 3 टीममध्ये चुरस आहे.
- marathi.ndtv.com
-
रिकी पॉन्टिंगनं दिला सर्वांनाच धक्का, 'या' आयपीएल टीमचा झाला मुख्य प्रशिक्षक
- Wednesday September 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ricky Ponting : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगची पंजाब किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
भाऊ पळून गेला, बहीण हाती लागली; पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं
- Monday August 12, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार चार आरोपींनी एका प्रेमी युगुलाच्या शोधात असताना पीडितेचे घर गाठले. आरोपींनी पीडितेला धमकावले आणि युगुल न मिळाल्याने तिच्यावर अत्याचार केला.
- marathi.ndtv.com
-
प्रेमासाठी पंजाबवरून रत्नागिरीत आली, सत्य समोर येताच हादरून गेली, नक्की काय घडलं?
- Sunday August 11, 2024
- Written by Rahul Jadhav
नवं राज्य नव्या संसाराची स्वप्न ती पाहात होती. आपण केलेलं प्रेम हे लग्नाच्या बंधनात अडकणार याचं समाधान तिला होतं. तेच स्वप्न घेवून ती चंदीगडवरून रत्नागिरीला निघाली.
- marathi.ndtv.com
-
नेस वाडिया - प्रीती झिंटा यांच्या नात्याचं सत्य काय? लव्हस्टोरी ते हेट स्टोरी कसा झाला प्रवास?
- Friday August 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Preity Zinta- Ness Wadia Breakup Story : ऐकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले वाडिया आणि प्रीती यांचं नातं तुटल्यानंतरही दोघांमधील संबंध चांगलेच कडवट झाले होते.
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 : T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?
- Wednesday July 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
Punjab Kings New Coach : पंजाबचं मॅनेजमेंट यंदा भारतीय कोचच्या शोधात असून त्या शर्यतीमध्ये टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोचं नावं सर्वात आघाडीवर आहे.
- marathi.ndtv.com
-
'देश वाचवण्याची शेवटची संधी....' PM मोदींचं नाव घेत मनमोहन सिंग यांचं भावनिक आवाहन
- Thursday May 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Lok Sabha Elections 2024 : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Dr. Manmohan Singh) यांनी पंजाबमधील मतदारांना खुलं पत्र लिहिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका
- Tuesday May 28, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
बहुचर्चित रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम यांना दिलासा देत निर्दोष मुक्तता केली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई इंडियन्स सोडलं तर रोहित शर्मा कोणत्या संघातून खेळू शकतो? या 2 संघांची नावे आघाडीवर
- Wednesday May 15, 2024
- NDTV
रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाहीतर 2025 च्या आयपीएलसाठी तो पंजाब किंग्स किंवा लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये सामील होऊ शकतो.