Railway
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Viral VIDEO: समोसा विक्रेत्याचा माज! UPI पेमेंट फेल झाल्याने प्रवाशाला मारहाण, घड्याळही घेतलं
- Monday October 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral VIDEO: समोसे विकणाऱ्या विक्रेत्याचा आणि एका प्रवाशाचा वाद डिजिटल पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे इतका वाढला की विक्रेत्याने प्रवाशासोबत हाणामारी सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Megablock: ऐन दिवाळीत लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वे, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा..
- Sunday October 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Local Megablock All Details: पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि सुधारणांसाठी हे काम आवश्यक असल्याने, प्रवाशांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Railway Ticket Booking: पोस्ट ऑफिसमधून बूक करता येणार तिकिट; महाराष्ट्रात कुठे-कुठे सुविध उपलब्ध
- Friday October 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Railway Ticket: प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी कोणत्याही ट्रॅव्हल एजंटकडे किंवा स्टेशनवर जाण्याची गरज नाही. ते आपल्याच परिसरातील पोस्ट ऑफिसमधून सहज ट्रेनचे तिकीट बुक करू शकतील.
-
marathi.ndtv.com
-
Platform Ticket: मुंबईकरांनी लक्ष द्या! दिवाळी काळात 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, पाहा यादी
- Thursday October 16, 2025
- Written by Gangappa Pujari
स्थानकांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील हा प्रतिबंध २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रभावी राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar CCTV Video : ऑफिसला लवकर पोहोचण्याची घाई नडली! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा पाय घसरला अन् नंतर..
- Monday October 13, 2025
- Written by Naresh Shende
Palghar Railway Accident CCTV Video : ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी जीव धोक्यात टाकून रेल्वे ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. पण नंतर भयंकर अपघात होतात..पाहा व्हायरल व्हिडीओ..
-
marathi.ndtv.com
-
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा मेगाब्लॉक! लोकल बंद, एक्सप्रेस रद्द, वाचा सर्व डिटेल्स
- Saturday October 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Central Railway Special Traffic and Power Day Block: या मेगाब्लॉकमुळे मुंबई विभागातील मेल, एक्स्प्रेस तसेच उपनगरीय (लोकल) गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : गर्दीचा धक्का लागला आणि तरुण खाली... कुशीनगर एक्स्प्रेसच्या भीषण गर्दीने घेतला प्रवाशाचा बळी
- Friday October 10, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमधील (Kushinagar Express) भीषण गर्दीमुळे एका 32 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
How To Use Mumbai One App: दहीसरवरून भांडूपला पोहोचा फक्त दीड तासात, खर्च येईल फक्त 75 रुपये; कसे ते जाणून घ्या
- Friday October 10, 2025
- Written by Shreerang
Mumbai One App: अँड्रॉईड आणि ॲपलसाठी प्ले स्टोअरमध्ये Mumbai One नावाने ॲप उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
कृपया लक्ष द्या! डेक्कन क्वीनसह मुंबई- पुणे मार्गावरील 5 एक्सप्रेस रद्द, लोकलही बंद; वाचा सविस्तर
- Friday October 10, 2025
- Written by Gangappa Pujari
कर्जत यार्ड पुनर्डभारणी आणि आधुनिक सिग्नलिंग प्रणालीच्या नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात १९ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मोठं गिफ्ट! 2 रेल्वे प्रकल्पांमुळे विदर्भ ते खानदेश प्रवास होणार सुपरफास्ट
- Tuesday October 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Railway Projects : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 24,634 कोटी रुपयांच्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये, महाराष्ट्रातील दोन मोठ्या मार्गांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: रेल्वे प्रवाशांसाठी बंपर ऑफर; तिकीट रद्द न करता बदला तारीख, वाचा काय आहे प्रस्ताव?
- Tuesday October 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Railway Ticket New Rule: प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे एका मोठ्या बदलाची तयारी करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली
- Monday October 6, 2025
- NDTV
Husband vs Wife Clash Viral Video : सध्याच्या घडीला वर्क-लाईफ बॅलेन्स करणं म्हणजे काम आणि पर्सनल लाईफचं समीकरण व्यवस्थित जुळवणं अनेकांसाठी तारेवरची कसरत असते. सोशल मीडियावर पती-पत्नीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.