Rajya Sabha
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Waqf Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर; बाजूने 128, विरोधात 95 मते
- Friday April 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Waqf Amendment Bill Latest News: विधेयकावरील चर्चेदरम्यान बिजू जनता दलाने (बीजेडी) आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला नाही. पक्षाने म्हटले होते की खासदारांनी त्यांच्या विवेकाचे ऐकावे आणि वक्फ विधेयकावर निर्णय घ्यावा.
-
marathi.ndtv.com
-
Mallikarjun Kharge : खरगेंच्या एका शब्दामुळे राज्यसभेत वादळ, काँग्रेस अध्यक्षांनी हात जोडून मागितली माफी
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यसभेत मोठा गोंधळ झाला. त्यानंतर खरगेंना माफी मागावी लागली.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Amendment Bill : JPC च्या अहवालावरून राज्यसभेत धुमश्चक्री
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
हे विधेयक पुन्हा जेपीसीकडे (Joint Parliamentary Committee) पाठविण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे ( Leader of the Opposition in Rajya Sabha Mallikarjun Kharge ) यांनी केली. खरगे यांनी आरोप केला आहे की या अहवालातून काही गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jaya Bachchan : 'तुमचा टोन योग्य नाही...", राज्यसभेतच राजदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जुंपली
- Friday August 9, 2024
- Edited by NDTV News Desk
राज्यसभेत राजदीप धनखड यांनी जया बच्चन यांचं भाषण करण्यासाठी नाव पुकारलं. त्यावेळी जया बच्चन यांनी म्हटलं की, "मी एक कलाकार आहे. देहबोली आणि हावभाव मला चांगले समजतात. मला माफ करा मात्र तुमचा बोलण्याचा टोन योग्य नव्हता. ते मान्य नाही."
-
marathi.ndtv.com
-
डोळे भरले, आवाज जड... खुर्ची सोडून गेले उपराष्ट्रपती! राज्यसभेत नेमकं काय झालं? Video
- Thursday August 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jagdeep Dhankhar Leaves Rajya Sabha : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आज (गुरुवार, 8 ऑगस्ट) सभागृहात चांगलेच भावुक झाले होते. त्यांना इतकं हळवं यापूर्वी कुणी पाहिलं नव्हतं.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
'आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नसेल'.
-
marathi.ndtv.com
-
'मुलांसाठी दुसरी आई मिळणं कठीण असतं'; राज्यसभेच्या पहिल्याच भाषणात सुधा मूर्तींनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
- Wednesday July 3, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Sudha Murthy's speech in Rajya Sabha : आज पहिल्यांदाच राज्यसभेत त्यांनी भाषण दिलं. त्यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणाने अनेकांची मनं जिंकली.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींच्या भाषणातील कोणत्या वक्तव्यावर भडकले विरोधक? राज्यसभेतून केला सभात्याग
- Wednesday July 3, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Rajya Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर दिलं. या भाषणाच्या दरम्यान विरोधकांनी सभात्याग केला.
-
marathi.ndtv.com
-
पंकजा मुंडेंची लॉटरी लागणार? भाजप श्रेष्ठींच्या मनात नेमकं काय?
- Friday June 21, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठा बरोबरच ओबीसी समाजाची नाराजी भाजपला ओढवून घेणे महागात पडणार आहे. याचा विचार करता पंकजा यांच्यासाठी भाजप श्रेष्ठी थोडा वेगळा विचार करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW कारने चिरडलं, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
- Wednesday June 19, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
राज्यसभेचे खासदार आणि बीएमआर समूहाचे संस्थापक बीडा मस्तान राव यांच्या मुलीने कथित स्वरुपात आपल्या गाडीने एका व्यक्तीला चिरडल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्य झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
- Thursday June 13, 2024
- Written by NDTV News Desk
सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- Thursday June 13, 2024
- Written by NDTV News Desk
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रफुल पटेलांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर; राष्ट्रवादीकडून 3 नावांची चर्चा
- Monday May 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटाकडून मिळालेल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. प्रफुल पटेल यांना राजीनामा दिल्यानंत 27 फेब्रुवारी 2024 ला ही जागा रिक्त झाली होती.