Rape
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Court News: लैंगिक शोषण गुन्ह्यातील आरोपीशी पीडित तरुणीचा विवाह; कोर्टानं दिली विशेष परवानगी! कारण काय?
- Friday July 24, 2026
- Written by Onkar Arun Danke
Court News : घराच्या विरोधाला झुगारून प्रेमाची कदर करणाऱ्या एका तरुणीने शेवटी असा निर्णय घेतला, ज्याची कल्पना कुटुंबीयांनीही केली नव्हती.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar: आधी दारू पाजली..नंतर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला, परप्रांतीय महिलेनं आरडाओरडा करताच..
- Monday July 20, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Naresh Shende
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका परप्रांतीय महिलेवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: जामनेरमधील विवाहितेच्या सामूहिक अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, संतापजनक माहिती उघड
- Sunday July 19, 2026
- Written by Naresh Shende
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबई हादरली! पायधुनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नागरिकांचा प्रचंड आक्रोश, "आरोपीला फाशी द्या.."
- Sunday July 12, 2026
- Written by Naresh Shende
मुंबईच्या पायधुनी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पीडित मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News बारामती हादरलं! पोलीस उपनिरीक्षकासह एकाने महिलेवर केला लैंगिक अत्याचार,पोलीस भरतीचं कनेक्शन समोर
- Thursday July 9, 2026
- Written by Naresh Shende
पोलीस भरती व बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Nasarapur Case: ब्रेकिंग! नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा; 2 महिन्यात न्याय मिळाला
- Monday June 29, 2026
- Written by Gangappa Pujari
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते, त्यानंतर आज कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mary Dog : अवघ्या 4 मिनिटात केस सोडवली; 6 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मॅरीची मोठी कामगिरी
- Wednesday June 24, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मॅरीने घटनास्थळावरील मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यामुळे मॅरीला १० हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरण: आरोपी भीमराव कांबळेच्या शिक्षेकडे सर्वांचं लक्ष, 25 जूनला अंतिम निकाल
- Monday June 22, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुण्यातील 4 वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल 25 जून रोजी लागणार आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष...
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: एका घटनेमुळं जालन्यात शुकशुकाट, नामांकित शाळेच्या विरोधात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट
- Friday June 12, 2026
- Written by Naresh Shende
जालना शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाने 14 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याच्यार केल्याची संतापजनक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'तुम्ही आत्महत्या करा..' नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावरून दिला जातोय त्रास VIDEO
- Friday June 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: आम्ही आमचं बाळ गमावलंय, आमच्या मनाचा विचार कोण करणार? नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी सोशल मीडियावरील युजर्सच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवत मांडली काळजाला भिडणारी व्यथा.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण हादरलं! भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, भयानक कारण आलं समोर
- Tuesday May 12, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 78 वर्षीय भोंदू बाबा शाहिद शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: तरुणाने लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी जबरदस्तीने केले शरीरिक संबंध, घटस्फोट झाल्यानंतर जे घडलं..
- Sunday May 10, 2026
- Written by Naresh Shende
एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत जबरदस्तीने अनेकदा शरीरिक संबंध ठेवलं. तसच त्या महिलेकडून जवळपास 14 तोळे सोन्याचे दागिने आणि 4 लाख 63 हजार 600 रुपयांच्या रक्कमेचा अपहार केला.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवली हादरलं! चार मुली असलेल्या बापाने दोन मुलींसोबत केलं सर्वात घाणेरडं कृत्य
- Friday May 8, 2026

डोंबिवलीत नराधम बापाने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात 'या' ठिकाणी नसरापूर घटनेची पुनरावृत्ती, गिरणी चालकाच्या संतापजनक कृत्याने महाराष्ट्र हादरला
- Wednesday May 6, 2026
- Written by Naresh Shende
पुण्याच्या थेऊर मध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सहा वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर गिरणी चालकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Women's Safety : 'महाराष्ट्रात दर तासाला एक बलात्कार, दीड लाख महिला बेपत्ता'; आमदाराने दिली धक्कादायक आकडेवारी
- Wednesday May 6, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
Maharashtra News : महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.