Road Accident
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
तर काही स्थानिकांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. तरी देखील शासनाचे डोळे उघडत नाहीत असं म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : पोटाची खळगी भरण्यासाठी परगावी निघाले, 22 ऊसतोड मजुरांच्या वाहनाचा अपघात, दोघांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील येसगाव जवळ ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा छोटा हत्ती दुचाकीला वाचविण्याच्या नादात पलटला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: सुसाट कार थेट बंगल्यात... 5 जणांचा जागीच मृत्यू; नाशिकमध्ये हळहळ
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Accident News: अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : झोपेत घात झाला, मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 15 ते 20 जखमी
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : जगबुडी नदीपात्रात कार कोसळली, नालासोपाऱ्यातील पराडकर कुटुंबाचा करूण अंत
- Tuesday May 20, 2025
- Written by NDTV News Desk
खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून झालेल्या अपघातात नालासोपाऱ्यातील पराडकर कुटुंबाचा दुदैवी अंत झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार जगबुडी नदीपात्रात बुडाली, 5 जणांचा मृत्यू
- Monday May 19, 2025
- Written by NDTV News Desk
आज पहाटेच्या वेळी हा अपघात झाला. हे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी देवरुखच्या दिशेने निघाले होते.