Robbery News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Dharashiv News: ऑनलाईन गेमिंगमध्ये कंगाल, मॅनेजरनेच फिल्मी स्टाईलने बँक लुटली, धाराशिवमधील घटना
- Thursday July 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Dharashiv Bank Robbery: या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला असून ही चोरी झाली नसून बँक मॅनेजरनेच आर्थिक अडचणीतून हा सगळा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण
- Saturday June 21, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडून 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेलं साडेपाच किलो सोनं पोलिसांना मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : पोलीस म्हणून आले आणि ATM लूटून पसार झाले, सानपाडामधील प्रकरणात नवा खुलासा
- Friday June 6, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sanpada Atm Robbery : नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यावर बनावट पोलिसांनी हल्ला करून तब्बल 31 लाख 73 हजार रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट
- Saturday May 31, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Onkar Arun Danke
Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar Encounter : 'पोलिसांनी माझ्या मुलाची सुपारी घेतली'; एन्काउंटर प्रकरणात आरोपीच्या कुटुंबाचे धक्कादायक आरोप
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगर मध्ये दरोडयातील आरोपी अमोल खोतकरच्या बहीण आणि वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अरे बापरे! 8 किलो सोने, 40 किलो चांदी लुटली, उद्योगपती लड्डा यांच्या तिजोरीत खड्डा
- Thursday May 15, 2025
- Reported by Mosin Shaikh
लड्डा कुटुंब घरात नाही हे दरोडेखोरांना कसे कळाले ? या कृत्यामध्ये लड्डा कुटुंबाच्या परिचयातील व्यक्तीचा हात तर नाही ना अशा सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: नाशिकमध्ये सशस्त्र दरोडा! कुटुंबाला जबर मारहाण करत रोकड लुटली, परिसरात खळबळ
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
उकाड्यामुळे आवारे कुटुंबाततील पुरुष घराबाहेरील ओट्यावर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: पुण्यात धाडसी दरोडा! प्लास्टिकची बंदूक घेऊन आले, 2 मिनिटात 25 तोळे सोने पळवले..
- Tuesday April 15, 2025
- Written by Gangappa Pujari
पुण्यामधून आणखी एक हादरवुन टाकणारे प्रकरण समोर आले असून चक्क खेळण्यातील बंदूक दाखवत 25 तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 5 महिन्यांचं प्लॅनिंग, अल्पवयीन मुलाला धमकी अन् थेट... पुण्यातील घटनेने खळबळ
- Thursday March 27, 2025
- Written by Gangappa Pujari
जिवे मारण्याची धमकी देत घरातील 84 तोळे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 25.20 लाख रुपये) आणि 15 ते 20 हजार रुपयांची रोख रक्कम सोपविण्यास भाग पाडले.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांना लुटणारे दानव गजाआड! वाचा कशी होती चोरीची पद्धत
- Wednesday February 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Shirdi News : शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांना लुटणा-या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bank Robbery : मॅनेजरनेच लुटली बँक, फिल्मी स्टाईलनं काढले 5 कोटी! कसा सापडला जाळ्यात?
- Wednesday February 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Bhandara Crime News : येथील अॅक्सिस बँकेच्या मॅनेजरने असा काही उपद्व्याप केला की बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत झाली.
-
marathi.ndtv.com
-
Saif Ali Khan Attacked: सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी पाहा Exclusive Video
- Thursday January 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Saif Ali Khan Stabbed : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. सैफला जखमी करणाऱ्या हल्लेखोराचं फुटेज NDTV ला मिळालं आहे. '
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: मंत्र्याचं नाव सांगत अपहरण,मारहाण, पायाला कुलप लावलं अन् लाखोची लुट
- Wednesday January 1, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्ञानेश्वर इंगळे हे बीड जिल्ह्यातील केजचे रहीवाशी आहेत. ते माजी सरपंचही आहेत. ते दत्ता तांदळे या व्यक्ती बरोबर मसाल्याचा व्यवसाय करतात.
-
marathi.ndtv.com
-
मालेगावमध्ये चड्डी बनियान गँगचा पुन्हा धुमाकूळ, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
या चोरीचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यात ही गँग चोरी करत असताना दिसत आहे. चड्डी बनियान गँगच्या या चोरी सत्राने नागरिक व व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे.