Samruddhi Mahamarg
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरचा प्रवास 1 एप्रिलपासून महागणार, काय आहेत नवे दर?
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
11 डिसेंबर 2022 पासून या महामार्गासाठी लागू असलेल्या पथकरात आता 01 एप्रिल 2025 पासून 19 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ; वाहनांनुसार किती टोल भरावा लागणार?
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Highway : डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गावरील टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रति किलो मीटर 1.73 रुपये टोल आकारला जात होता.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg Toll Hike : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ
- Thursday March 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Mahamarg Toll News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या कंपनीने ही माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धीवर मूलभूत गोष्टीचीच वानवा; मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समद्धी महामार्गावर मूलभूत सुविधांची वानवा असल्याची पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg : रात्री 11 ची वेळ, समृद्धी महामार्गावर एकाच वेळी 50 ते 60 वाहनं पंक्चर, नेमकं काय घडलं?
- Monday December 30, 2024
- Written by NDTV News Desk
या घटनेमुळे प्रवाशांनी महामार्ग प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अशा घटना घडल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
5 बोगदे, 16 पूल! मुंबईत येताना कसारा घाट लागणारच नाही; समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पाही 99% पूर्ण
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
समृद्धी महामार्गावरच्या चौथ्या टप्प्यातला मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केलं आहे. इगतपुरी येथील 8 किमीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे.
-
marathi.ndtv.com
-
समृद्धी महामार्ग आणि वरळी सी लिंक टोलमध्ये झोल, राज्य सरकारची मोठी कारवाई
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
समृद्धी महामार्ग संदर्भात अनेक नियंमांचे उल्लंघन झाल्याने दोन्ही कंपन्यांना याआधी 69 वेळा तर वरळी-वांद्रे सी लिंक संदर्भात उल्लंघन झाल्याने 3 वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. 1
-
marathi.ndtv.com
-
पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडणार, पुणे-शिरूर महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी
- Monday September 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Mahamarg : पुण्याला समृ्द्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 53 किमीच्या सहा पदरी पुणे-शिरूर उन्नत महामार्गाला मंजुरी दिली आहे. हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरमार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
सरकारच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला तडे; समृद्धी महामार्गावरील मोठा भाग जमिनीत खचला, धक्कादायक Video
- Wednesday July 24, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला उद्घाटनापूर्वीच जर तडे पडत असतील तर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.