Santosh Deshmukh
- All
- बातम्या
-
Santosh Deshmukh Case: 'ऐकून घ्यायचं नव्हतं तर आलात कशाला', लाडक्या बहिणी अजितदादांवर भडकल्या
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे महिला आक्रमक झाल्या असताना दुसरीकडे पुरूषांनी अजित पवार जात असताना जोरदार घोषणाबाजी केली.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: काका पाठोपाठ पुतण्यानेही घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट, चर्चा मात्र धनंजय मुंडेची... कारण काय?
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
आधी शरद पवार आले होते. त्यानंतर अजित पवार आले. पण मस्साजोगमध्ये खरी चर्चा रंगली होती ती मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थित असल्याची.
- marathi.ndtv.com
-
गावकऱ्यांचा आक्रोश, संतोष देशमुखांचे कुटुंब भावुक, मस्साजोगमध्ये शरद पवारांनी काय शब्द दिला?
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांच्या या भेटीवेळी गावकऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत आमच्या राजाला न्याय द्या, अशी मागणी केली.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार?
- Saturday December 21, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई होईल.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे पहिल्यांदाच समोर आले, मारेकऱ्याबद्दल म्हणाले...
- Friday December 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं एन्काऊंटर केला तर 51 लाखाचं बक्षीस अन्...
- Friday December 20, 2024
- Written by Rahul Jadhav
माढा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांने मोठी घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनं राज्यातील प्रत्येकाचेच कान टवकारले आहेत.
- marathi.ndtv.com
-
बीड सरपंच हत्या प्रकरण! CM फडणवीसांचा मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
गुन्हेगार कोणीही असो त्याची हयगय न करता बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
'तुम्हाला संतोष देशमुखच्या मुलांची शपथ, त्या माणसाला मंत्रिमंडळातून काढा' आव्हाडांच्या भाषणाने सभागृह स्तब्ध
- Wednesday December 18, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्हाला आपल्या बहिणीच्या डोळ्यातले आश्रू पुसावे लागतील. संतोषच्या विधवेला रस्त्यावर सोडता येणार नाही. आधार हरवलेल्या पोरांना उघड्यावर सोडता येणार नाही. असं आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
'बीडमध्ये भीषण दडपशाही', अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टीच भाजप आमदाराने सांगितल्या
- Wednesday December 18, 2024
- Written by Rahul Jadhav
संतोष देशमुख हत्ये प्रकरणात मी आता थेट नाव घेणार नाही, पण ज्या वेळी चौकशी होईल त्यावेळी सर्व काही समोर येईल असं सुचक वक्तव्यही त्यांनी केलं.
- marathi.ndtv.com
-
संतोष देशमुख हत्येआधी हॉटेलमध्ये काय घडलं? धक्कादायक सीसीटीव्ही आला समोर
- Tuesday December 17, 2024
- Written by Rahul Jadhav
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता एकएक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यांच्या हत्ये आधीचे एक सीसीटीव्ही फुटेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
- marathi.ndtv.com
-
संतोष देशमुख हत्या! आरोपी बरोबर काय संबंध? धनंजय मुंडे पहिल्यांदाच थेट बोलले
- Tuesday December 17, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याचे कोणाशी संबध आहेत. हा कोणाचा कार्यकर्ता आहे? हत्ये आधी त्याचे कोणाशी बोलणे झाले होते? असा प्रश्न उपस्थित केले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी ही थेट उत्तर दिले आहे.
- marathi.ndtv.com
-
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे विधानसभेत पडसाद, विरोधकांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड कोण?
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाविकास आघाडीच्या आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 'महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट', 'अटक करा,अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा', अशी जोरदार घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक?
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) झाला. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत धनंजय मुंडे यांचा समावेश नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
- marathi.ndtv.com
-
'AI चा वापर करुन आरोपींवर कारवाई करणार'; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी CM फडणवीसांचं आश्वासन
- Monday December 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.
- marathi.ndtv.com
-
EXCLUSIVE : WWE सारख्या अंगावर उड्या, संतोष देशमुखांचा जागीच जीव गेला; क्रूर हत्येची Inside स्टोरी
- Saturday December 14, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेस धस यांनी गंभीर आरोप करत या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी सुरेश धस यांनी या क्रुर हत्येची भयंकर स्टोरीच सांगून टाकली.