Santosh Deshmukh Murder
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Santosh Deshmukh: देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून भाऊ ढसाढसा रडला, अँकरलाही अश्रू अनावर
- Monday March 3, 2025
- Written by Rahul Jadhav
मी माझ्या भावावर खूप प्रेम करायचो. मी पहिला फोटो पाहीला आणि माझे डोळे बंद केलं असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न
- Monday March 3, 2025
- Written by Rahul Jadhav
Santosh Deshmukh Murder Case: मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case: आरोपपत्रातील 'ती' ओळ वगळावी; अंजली दमानियांनी का केली मागणी?
- Monday March 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Murder Case : आरोप पत्रातील काही मुद्द्यांवर सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पळवाट आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना विवस्त्र करुन मारहाण, ते 6 जण खिदळत होते; 'त्या' VIDEO मध्ये काय?
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Case VIDEO: सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरु असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते, असे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपपत्रातील 10 ठळक मुद्दे
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Case Update: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलीसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: बीडमध्ये ड्युटी नकोच! तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज; कारणेही सांगितली
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीसाठी बीड जिल्हा नको.. अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP : मुंडे-कोकाटेंचा राजीनामा घ्या! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला
- Wednesday February 26, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणात पक्षातील सदस्यांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh's Dog : संतोष देशमुखांचा 'राजू' अजूनही मंडपातच; पण भाऊ म्हणाले, 'त्याचा मालक आता....'
- Tuesday February 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
राजूला कसं सांगणार त्याचा मालक या जगात नाही, अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: कळंबमधील बाई... संतोष देशमुखांच्या बदनामीचा कट; सुरेश धस यांनी सगळा प्लॅन सांगितला
- Tuesday February 18, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवा खुलासा केला असून देशमुख यांना बदनाम करण्याचा कट आखला होता, मात्र पोलिसांचा तो डाव फसल्याचे म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: हो, धनंजय मुंडेंना भेटलो, बावनकुळेंनी मध्यस्थी केली पण... सुरेश धस यांची कबुली!
- Friday February 14, 2025
- Written by Gangappa Pujari
सुरेश धस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे सुरेश धस यांनी सांगितले
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: पोलिसांकडून पाठलाग, 'कराड गँग' स्कॉर्पिओ सोडून पळाली; बीड हत्या प्रकरणातील नवा CCTV
- Tuesday February 11, 2025
- Written by Gangappa Pujari
तब्बल दोन महिन्यांनी समोर आलेल्या या व्हिडिओमुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे.