Scam
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Akola : नाफेडच्या सोयाबीन खरेदीत सुमारे 63 लाखांचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी'च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: 'एनडीटीव्ही'च्या बातमीचा दणका! 'PWD'मधील घोटाळ्याची बावनकुळेंकडून गंभीर दखल; कडक कारवाई होणार
- Friday March 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Chandrashekhar Bawankule News: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता कार्यालयातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडल्याबद्दल त्यांनी NDTV मराठीचे आभार मानले.
-
marathi.ndtv.com
-
Lilavati Hospital : लिलावती रुग्णालयात Black Magicचा आरोप; जमिनीत पुरलेल्या वस्तू पाहून विश्वस्त हादरले!
- Wednesday March 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
काळी जादू व्यतिरिक्त लिलावती रुग्णालयात तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lilavati Hospital Scam : मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये 1200 कोटींचा घोटाळा, संचालकांचाच खळबळजनक आरोप
- Tuesday March 11, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
Lilavati Hospital Scam : मुंबईतल्या जगप्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप हॉस्पिटलचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HSRP Fraud : लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सहा बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत. सहायक वाहतूक आयुक्त गजानन ठोंबरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Torres Scam: टोरेस घोटाळ्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर! आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी सर्वात मोठी घोषणा
- Thursday March 6, 2025
- Written by NDTV News Desk
तब्बल 13 कोटींपेक्षाही अधिक रुपयांची फसवणूक या प्रकरणात झाल्याचे समोर आले आहे. या मोठ्या घोटाळ्यानंतर आता आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप
- Saturday February 22, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by Pravin Vitthal Wakchoure
New India Bank Cooperative Scam : न्यू इंडिया बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने सविस्तर बातचित केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Online Dating Scam : ऑनलाईन प्रेमाच्या नादात महिलेनं गमावले 4 कोटी, बेघर होण्याची आली वेळ
- Thursday February 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Online Dating Scam Viral News: दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही प्राचीन काळातील म्हण आजच्या हायटेक जगातही समर्पक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lalit Modi Valentine Day : सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप केले, ललित मोदीने केली नव्या प्रेमाची घोषणा
- Friday February 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
3 वर्षांपूर्वी ललित मोदी यांनी आपण सुष्मिता सेनच्या प्रेमात पडल्याचे (Lalit Modi Sushmita Sen Relationship) जाहीर केले होते. सुष्मितासोबतचे फोटो (Sushmita Sen Photos) शेअर करत त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
13 हजार पगार, छत्रपती संभाजीनगरच्या घोटाळेबाजाकडे जगातला सगळ्यात महागडा गॉगल, किंमत ऐकून चक्कर येईल
- Wednesday February 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Harsh Kumar Kshirsagar : अवघे 13 हजार पगार असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने अवघ्या 11 महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये लंपास केले.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : लोकसेवा आयोगाच्या पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी? 'त्या' दाव्यावर आयोगाचं स्पष्टीकरण
- Thursday January 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
MPSC Exam 2024 :राज्यातील स्पर्धा परीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) अत्यंत महत्त्वाच्या असतात.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'चे परराज्यातील लाभार्थी; बोगस रॅकेट उघडकीस झाल्याने खळबळ
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचा समोर आले आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी चक्क परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas :'1 रुपयाचेही काम न करता 73 कोटींची बोगस बिले उचलली', धनंजय मुंडेंवर थेट घाव
- Wednesday January 29, 2025
- Written by Rahul Jadhav
धनंजय मुंडे (Dhananjay Munde Maharashtra Minister) हे पालकमंत्री असताना परळी आंबेजोगाई भागात तब्बल 73 कोटी 36 लाखांची बोगस बीले दाखवून रक्कम लाटण्यात आली, असा आरोप धस (Suresh Dhas New Allegation on Dhananjay Munde) यांनी केलाय.
-
marathi.ndtv.com
-
Torres Company : टोरेस प्रकरणात भारतीयांचे 200 कोटी परदेशात पाठवले? 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
टोरेस गैरव्यवहार प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.