Solapur
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Solapur News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा अजब कारनामा!, बापाचा व्यवसाय वाढवायला गेला अन् वाईट फसला
- Tuesday August 12, 2025
- Written by Rahul Jadhav
सोलापूरच्या हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस साहिल संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापुरात मिरवणुकीतील 'कर्णकर्कश्श' वास्तव, आवाजाच्या नियमांना बगल, पोलिसांचंही दुर्लक्ष
- Monday August 11, 2025
- Written by Rahul Kulkarni, Edited by Meenal Dinesh Gangurde
'डीजे'च्या कर्णकर्कश आवाजामुळे काहींना बहिरेपणा आला, हदविकाराच्या त्रासातून अनेकांची प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत सहभागी अभिषेक बिराजदार (वय 27) या तरुणाचा हदयविकाराने मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: रोहित पवारांनी Video कॉल केला, माफी मागायला लावली, पडळकरांच्या कार्यकर्त्याने आपबिती सांगितली
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शरणू हांडे याला मारहाण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी त्याची भेट घेतली. यावेळी मारहाण झालेल्या तरुणाने रोहित पवार यांचेही नाव घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Crime: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, हत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या कारवर आमदाराचा लोगो; 'कार'नाम्याची जिल्हाभर चर्चा
- Tuesday August 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर 'आमदार' असा लोगो लावण्याचा अधिकार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: आशा सेविकांच्या मदतीने रुग्णांची पळवापळवी, सोलापूरमधील धक्कादायक प्रकार, प्रकरण काय?
- Saturday August 2, 2025
- Written by Gangappa Pujari
महापालिकेतले रुग्ण पळवण्यात मदत करणाऱ्या 49 अशा सेविकांना नोटीसा देण्यात आले आहेत. या प्रकारने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: माजी मंत्र्याच्या भावाने दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, शिंदे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर
- Thursday July 31, 2025
- Written by Rahul Jadhav
Solapur Shivsena News: नेमणुका करताना जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला विश्वासात घेणं गरजेचं होतं असं त्याचं म्हणणं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Solpaur News : कमिशन, गिफ्टचा मोह; आशा सेविकांकडून गर्भवती मातांची फसवणूक,
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
श्रेयस नर्सिंग होम हॉस्पिटलकडून हे सर्व केले जात होते. शासकीय आरोग्य सेवेऐवजी खासगी रुग्णालयात जाण्यासाठी आशा सेविका गर्भवती महिलांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : "आई स्वप्नात आली होती...", हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत 16 वर्षांच्या मुलाने आयुष्य संपवलं
- Friday July 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur News: शिवशरण याला दहावी 92 टक्के मिळाले होते. नीटचा अभ्यास करून त्याला डॉक्टर व्हायचे होते. मात्र कावीळ आजारामुळे आईचं तीन महिन्यापूर्वी निधन झाल्यानंतर शिवशरणला मानसिक धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'ऑनलाईन रमी'साठी 84 लाखांचं कर्ज, जमीन,गाडी,साठवलेले पैसे सर्वच उडवले अन् आता...
- Wednesday July 23, 2025
- Written by Rahul Jadhav
या पठ्ठ्याचे रम्मी खेळण्यासाठी केलेले कारनामे ऐकले तर तुम्ही ही तोंडात बोट घातल्या शिवाय राहाणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Solapur NCP Politics: अजित पवारांचं टेन्शन वाढलं; सोलापुरात पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर
- Tuesday July 22, 2025
- Written by NDTV News Desk
Solapur Political News : सोलापूर शहरात आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना गटबाजीचे दर्शन झाले. शहर जिल्हाध्यक्षा आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे एकाच दिवशी दोन स्वतंत्र मेळावे झाले.
-
marathi.ndtv.com
-
Political news: सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संपण्यासाठी कोण जबाबदार? खासदारांचा थेट हल्लाबोल
- Saturday July 19, 2025
- Written by Rahul Jadhav
अजित पवार यांच्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांपासून दूर गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणात मराठा संघटना आक्रमक, अक्कलकोट बंदचा दिला इशारा
- Tuesday July 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना रविवारी (13 जुलै) घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : ना सायकल, ना स्कूल बस; वस्तीतील आदर्शचा घोड्यावरुन शाळेपर्यंत प्रवास, गावात चर्चा
- Sunday July 13, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या आदर्श साळुंखे वैराग येथील साधना शाळेमध्ये इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून रोज सातत्याने शाळेत येतो.