Solapur Crime
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
VIDEO: 'धूम'पेक्षाही थरारक! खासगी ट्रॅव्हल्स टार्गेटवर, सोलापूर- धुळे हायवेवर काय घडतंय? पाहा CCTV
- Sunday December 7, 2025
- Reported by Gangappa Pujari, Written by Gangappa Pujari
Dhule Solapur Highway Shocking CCTV Footage: पोलिसांकडून अशा पद्धतीने चोरी करणाऱ्यांचा करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे..यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : बायकोच्या मोबाईल रिचार्जवरून बार्शीत नवऱ्याचं 'तांडव'! कोयता घेऊन फोडले दुकान, पाहा Video
- Saturday December 6, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: तृतीयपंथी स्विटीला सुजितने फसवलं, हळदीच्या दिवशीच तिने जीव दिला, VIDEO ही बनवला!
- Friday December 5, 2025
- Written by Gangappa Pujari
माझ्या समाजाशी माझे संबंध तोडले, आणि आता तो दुसर लग्न करतोय, त्यामुळे मी आत्महत्या करत असून याला पूर्णपणे तोच जबाबदार आहे’ असं तिने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा
- Monday November 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Facebook Viral Video: सारिका यांना याबाबत म्हटलं की, “लोक देवदर्शनाला निघाले असल्याच्या भावनेतून मदत करतात. पण हे लोक लोकांच्या भावनांचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली स्फोट प्रकरणात पुणे ATS ची धडक कारवाई! सोलापूरात 'त्या' आयटी इंजिनिअरकडे सापडले खळबळजनक पुरावे
- Saturday November 15, 2025
- Written by Naresh Shende
राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी 10 नोव्हेंबरला एका आय-20 कारमध्ये मोठा स्फोट झाला होता. अशातच पुणे एटीएसने सोलापूरात मोठी कारवाई केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Lawyer Suicide: वकीलाच्या आत्महत्येने खळबळ, सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप
- Thursday November 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur Crime News: सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : भिशी सुरू केली अन् जवळपास 3 कोटी खिशात, दाम्पत्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले!
- Wednesday October 15, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सोलापुरातून एका दाम्पत्याचा कारनामा समोर आला आहे. हे पती-पत्नी एकत्रितपणे लोकांची लूट करीत होते.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime News:कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्..बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या
- Wednesday September 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Govind Barge death: गोविंद तिला वारंवार फोन करीत होते. मात्र ती त्यांना काहीच प्रत्युत्तर देत नव्हती. जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला ती उत्तर देत नसल्याचं गोविंद यांच्या जिव्हारी लागलं.
-
marathi.ndtv.com
-
सांगोल्यातील सगळ्यात मोठी कारवाई, 2.65 कोटींचा जुगार अड्डा उद्ध्वस्त; पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ
- Saturday August 30, 2025
- Written by Shreerang
Sangola Gambling Racket: जुगार खेळण्यासाठी आलेल्या 24 चारचाकी आणि 61 दुचाकींसह एकूण 87 वाहने आणि 62 मोबाईल फोन जप्त केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा अजब कारनामा!, बापाचा व्यवसाय वाढवायला गेला अन् वाईट फसला
- Tuesday August 12, 2025
- Written by Rahul Jadhav
सोलापूरच्या हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस साहिल संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापुरात मिरवणुकीतील 'कर्णकर्कश्श' वास्तव, आवाजाच्या नियमांना बगल, पोलिसांचंही दुर्लक्ष
- Monday August 11, 2025
- Written by Rahul Kulkarni, Edited by Meenal Dinesh Gangurde
'डीजे'च्या कर्णकर्कश आवाजामुळे काहींना बहिरेपणा आला, हदविकाराच्या त्रासातून अनेकांची प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत सहभागी अभिषेक बिराजदार (वय 27) या तरुणाचा हदयविकाराने मृत्यू झाला होता.