Speech
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Ajit Doval : 'एक फोटो दाखवा' ऑपरेशन सिंदूरच्या दाव्यांवर अजित डोवाल यांचे परदेशी माध्यमांना आव्हान
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ajit Doval Speech : ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानी हल्ल्यांमुळे भारतीय पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे पुरावे देण्याचे आव्हान डोवाल यांनी माध्यमांना दिले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: एकत्र आले मात्र युती होणार? राज यांचा सावध पवित्रा
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: मुंबईतील वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Speech : लाडक्या बहिणींपासून पुष्पा पिक्चरपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : 'कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील अन्....'; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी बोलणार (Marathi Language Controversy) नसल्याचं वक्तव्य करणारे गुंतवणूक सुशील केडिया यावरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 'आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला'; उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांवर निशाणा
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Raj Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मोठे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडे सतत गॉगल लावून का फिरतात?
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Dhananjay Munde on Sandeep Kshirsagar :धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून सोमवारी त्यांनी याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: जनसुरक्षा विधेयकाविरोधात एल्गार! आझाद मैदानावरुन उद्धव ठाकरेंचा इशारा, म्हणाले..
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचे स्वप्न बघु नका. महाराष्ट्रातील कानाकोपण्यात याला विरोध करु," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: माझं ठरलं होतं, बंगला बांधल्याशिवाय..' अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितला लग्नाचा किस्सा
- Sunday June 29, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
या निंबाळकर साहेबांनी मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केले," असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
- Saturday June 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bharat Gogawale : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech: 'योग सर्वांचा अन् सर्वांसाठी, योगामुळे जग जोडले...': PM मोदी
- Saturday June 21, 2025
- Written by Gangappa Pujari
PM Narendra Modi visakhapatnam Yoga Sangam celebration: आज संपूर्ण जग योग करत आहे. योग म्हणजे जोडणे, आणि योगाने संपूर्ण जगाला कसे जोडले आहे हे पाहणे खूप छान आहे,' असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray vs Shinde : 'कम ऑन किल मी' ठाकरे आणि शिंदेंचा मेळाव्यात गाजला नानाचा डायलॉग, नेमकं काय घडलं?
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील डायलॉग वापरत विरोधकांना आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Speech : शिवसेच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah : देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल, अमित शाह असं का म्हणाले?
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amit Shah on English : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीचा वापर करणाऱ्या लोकांबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 'तडजोड होणार नाही..', वर्धापनदिनी अजित पवारांचे मोठे विधान, मनोमिलनावर काय म्हणाले?
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
NCP Ajit Pawar Group Vardhapan Din 2025: कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्यादिवशी पुरोगामी विचाराशी तडजोड होईल तेव्हा त्याला तडा जाईल, "असं अजित पवार म्हणालेत.