Thane Crime
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Thane News: लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या शंकर पाटोळेमुळे ठाणे महापालिकेचा कँटीन चालक टेन्शनमध्ये, 17 हजार रुपये
- Tuesday October 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane news: एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला 17 हजार रुपयांचे बिल देणे अवघड नव्हते. यातून त्यांच्या पैशांसाठीचा हव्यास दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : 'PUBG' वादातून झालेल्या हत्या प्रकरणी तीन तरुणांची निर्दोष मुक्तता, काय आहे कारण?
- Friday October 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane News : ऑनलाइन गेम PUBG मुळे झालेल्या किरकोळ वादामुळे ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..
- Thursday October 2, 2025
- Written by Naresh Shende
Ulhasnagar Firing Case Latest Update : उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांमध्ये भाईगिरी करून गुन्हेगारी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातल्याचं, अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan: कल्याणच्या शिवसेना नेत्यांना संपवण्याची सुपारी? शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, पुरावाही सादर
- Friday September 26, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसह मुलाची हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्यावर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : अभिनेत्री निघाली सेक्स रॅकेटची दलाल; मुंबई पोलिसांच्या कारवाईत मोठा पर्दाफाश
- Friday September 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Crime News : मुंबईजवळच्या काशिमीरा परिसरात पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रॅकेट एका 41 वर्षीय अभिनेत्रीकडून चालवले जात होते.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: एकनाथ शिंदेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एकाला चिरडून मारले, शिवसेनेचा कार्यकर्ता 'संद्या' फरार
- Wednesday September 3, 2025
- NDTV
संतोष पवार उर्फ संद्या हा नामचीन गुंड असल्याचे कळते आहे. तो शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता होता. ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानापासून अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Crime: शेतात खड्डा, त्यात दोघींचे मृतदेह... भयावह घटनेने ठाणे हादरलं
- Wednesday September 3, 2025
- Written by Gangappa Pujari
35 वर्षीय महिलेचा आणि तीन वर्षाच्या बालिकेचे हे मृतदेह आहेत. अडीच फूट खोल शेत जमिनीचा हा खड्डा आहे, ज्यामध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आलेत.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्र पुन्हा हादरला, ठाण्यातील नामांकित शाळेत 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये...
- Tuesday August 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
विद्येची देवता जिथं वास करते अशा शाळेमध्ये मुलगी असुरक्षित असल्याचं समोर आल्याने पालकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्स तस्कर, 3.97 कोटींच्या एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी तात्काळ हे 3 कोटी 4 लाख 71 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: जेवणात विष घातलं, 3 चिमुकल्या लेकींना आईनेच संपवलं, भयंकर कारण आलं समोर
- Monday July 28, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसही यामुळे हादरून गेले होते. त्यांनी महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे तात्काळ कारवाई करत आरोपी आईला ताब्यात घेतलं.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, शहर परिसरात 30.26 कोटीचे अमली पदार्थ जप्त
- Tuesday July 22, 2025
- Written by NDTV News Desk
Thane Crime News : अमली पदार्थ विरोधी पथक यांचेमार्फत ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.