Thane Municipality
-
{
- All
- बातम्या
-
Thane News : ठाणे पालिकेची पहिली CBSE शाळा सुरू होणार; काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा सविस्तर
- Tuesday June 2, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thane News : ठाणे महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले असून, सामान्य कुटुंबातील मुलांसाठी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणाची दारे उघडली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणे माहापालिकेच्या महासभेत राष्ट्रगीताचा अपमान? शिवसेना-भाजपचे नगरसेवक भिडले, सभागृहात काय घडलं?
- Friday May 15, 2026
- Written by Naresh Shende
ठाणे महापालिकेच्या महासभेत आज पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. महासभेदरम्यान शेकडो कोटी रुपयांच्या जवळपास 250 कामांना अवघ्या काही मिनिटांत मंजुरी देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:ला संपवलं; ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात हळहळ
- Wednesday May 13, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाणे महापालिकेच्या डॉक्टर शारमिंग डिंगा यांनी राहत्या घराच्या इमारतीवरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाणेकरांवर मोठं संकट! 'या' दिवशी पाण्यासाठी करावी लागणार वणवण, वाचा सर्व डिटेल्स
- Monday March 9, 2026
- Written by Naresh Shende
ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Mayor News: ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड
- Wednesday February 4, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Thane Mayor News: ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाण्यात भाजपाच्या घोड्याचे लगाम कुणी खेचले? गणेश नाईकांच्या 'त्या' वक्तव्याला केळकरांची साथ!
- Tuesday January 27, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thane Municipal Election 2026: भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका ताजी आहे. हा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra News : अजित पवार गटाच्या मुंब्रा येथील नेत्यावर जीवघेणा हल्ला; चेहरा अन् मानेवर केले वार
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाणे महापालिका निवडणुकीत प्रवीण पवार यांच्या पत्नी मनीषा पवार यांनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Thane Water Cut : ठाण्यात 12 दिवस पाणी कपात! ठिकाण, तारीख अन् वेळ कोणती? सर्व 12 दिवसांची सविस्तर माहिती वाचा
- Friday January 23, 2026
- Written by Naresh Shende
ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा 20 टक्के कमी झाल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पुढील 12 दिवसांसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाण्यात रिक्षावाला बनला नगरसेवक; थेट जितेंद्र आव्हाडांना केलं टार्गेट, सहर शेखनंतर नफीस काय म्हणाले?
- Wednesday January 21, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
नफीस अन्सारी असं या नगरसेवकाचे नाव असून मुंब्रा परिसरात रिक्षा चालवून संसाराचा गाडा हा नगरसेवक हाकतो.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad : 'कैसा हराया’! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा
- Tuesday January 20, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Thane Municipal Election Result 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून मुंब्र्यात शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती!
- Saturday January 17, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदी कुणाची वर्णी लागते याकडे लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : मुंबईच्या महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
- Saturday January 17, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar, Onkar Arun Danke
Election Results 2026 Live: मुंबई, ठाणे, केडीएमसीसह मनपा निवडणूक निकालाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर
-
marathi.ndtv.com
-
'जागा वाटपासाठी नाही, शिवसेना-मनसेची युती ही फक्त..', ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी Inside Story सांगितली
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बुंधूंची काल रविवारी शिवाजी पार्कात तोफ धडाडली.आज शिवाजी पार्कात महायुतीची महासभा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी ठाण्यात विरोधकांच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले..
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: उमेदवार खरेदीचा आकडा फुटला! कुणाला 15 कोटी, कुणाला 5 तर कुणाला 1 कोटी, राज ठाकरेंचा धमाका
- Monday January 12, 2026
- Written by Rahul Jadhav
पोलीस हताश आहेत. कोर्टाकडे बघायलाच नको. हे कोणतं राजं आहे. असा प्रश्न राज यांनी यावेळी केला.
-
marathi.ndtv.com
-
TMC Election 2026 : Voter ID नाही? काळजी नको, 'या' 12 पुराव्यांच्या आधारे ठाणेकर करू शकणार मतदान!
- Monday January 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thane Municipal Election 2026: या निवडणुकीत मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे.