Thief
- All
- बातम्या
-
Pune Thief : दुचाकी चोरून पुन्हा मालकाकडे, सोबत क्षमायाचनेची चिठ्ठीही; अजब चोर पाहून पोलिसही चाट!
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यात एक अनोख्या चोराची सध्या चर्चा आहे. या चोराच्या नावावर राज्यभरात 100 हून अधिक घरफोड्या, चोरी आणि दरोड्यांचे गुन्हे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : रेल्वेतून 7 लाख रुपयांचे दागिने केले लंपास, आरोपीचं चोरीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले
- Monday January 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan Crime News : रेल्वे पोलिसांनी योगेश यांचे चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहे. पोलिसांना तपासादरम्यान कळालं की, योगेश चव्हाण याला जंगली रमी खेळण्याच्या नाद आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : 24 वर्षांच्या तरुणीनं केलं 6 जणांशी लग्न, 7 व्या चा 'बँड' वाजवण्याची होती तयारी, पण...
- Wednesday December 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
लग्नाळू मुलांशी विवाह करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणातील आरोपी तरुणीनं 6 जणांशी लग्न केलं. त्यानंतर ती सातव्याशी लग्न करण्याच्या तयारीत होती
-
marathi.ndtv.com
-
बाईक चोरली पण एक चूक महागात पडली, कल्याण APMC मार्केटमध्ये दोघांना अटक
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वाहिद आणि परिहार चोरी केलेली बाईक पाहण्यासाठी ज्या बाईकवर गेले त्याला नंबर प्लेट नव्हती. बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळताच दोघांनाही ताब्यात घेतलं.
-
marathi.ndtv.com
-
दुचाकीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; दादरमधील धक्कादायक प्रकार
- Thursday September 19, 2024
- Written by NDTV News Desk
मुंबईतील दादर पूर्वेकडील भागात एका दुचाकी चोराने दुचाकी मालकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
जैसे ज्याचे कर्म... चोरट्याचा 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, दोनच दिवसांपूर्वी केली होती एकची हत्या
- Monday August 12, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
दोनच दिवसांपूर्वी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पार्क साईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीतून कल्याणमध्ये आला, रिक्षा चालवली, एक नाद अन् खेळ खल्लास
- Friday August 9, 2024
- Written by Rahul Jadhav
जोगिंदर लबाना हा मुळचा दिल्लीचा रहीवाशी आहे. दिल्लीत तो ट्रेनमध्ये चोरी करायचा. तिथे अनेक कारनामे केल्यानंतर त्याने मुंबईला जाण्याचं ठरवलं.
-
marathi.ndtv.com
-
'मी आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे', ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्याला बेड्या
- Thursday July 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Dombivli Crime News : विजय तांबे याच्या विरोधात 50 हून जास्त फसवणूक करुन लुटीचे गुन्हे दाखल आहेत. असाध्य आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून तो जामीनावर सुटतो आणि सुटून आल्यावर तो पुन्हा लोकांना बतावणी करुन लूटतो, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत आहे.
-
marathi.ndtv.com
-
गोवा, मुंबईत फाइव्ह स्टारमध्ये मजामस्ती; कोल्हापूरच्या हायप्रोफाइल घरफोड्याचे धक्कादायक कारनामे
- Wednesday July 3, 2024
- Written by NDTV News Desk
प्रशांत करोशी असं या हाय प्रोफाईल चोरट्याचं नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मधला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पैशासाठी मूर्तीकार बनला चोर, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक
- Wednesday May 15, 2024
- Written by Rahul Jadhav
महिला प्रवाशाचे गळ्यातील महागडी चैन हिसकावून एका चोरट्याने पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे.