Today News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Slapgate Video : ललित मोदींनी 17 वर्षांनी बाहेर काढला हरभजन-श्रीशांत 'स्लॅपगेट'चा व्हिडिओ; पाहा काय घडलं होतं
- Friday August 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Slapgate Video : आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये हरभजन सिंगनं श्रीशांतला थप्पड मारली होती.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया
- Thursday August 28, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे पाटील त्यांच्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं येत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohan Bhagwat : देशाला मोठं करण्यासाठी नेत्यांवर अवलंबून राहू नका; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
RSS Chief Mohan Bhagwat : देशात बदल घडवण्यासाठी केवळ नेत्यांवर अवलंबून राहून चालणार नाही, त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असं सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
'स्किन कॅन्सर'ने ऑस्ट्रेलियाच्या 'या' महान खेळाडूला गाठले; सोशल मीडियावर भावुक पोस्ट
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Australia legend Michael Clarke diagnosed with skin cancer : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेता कॅप्टन मायकेल क्लार्कला त्वचेचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावात भाजप नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
- Wednesday August 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रभाकर चौधरी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग
- Tuesday August 26, 2025
- Written by Onkar Arun Danke, Edited by Onkar Arun Danke
Maratha Morcha traffic change: सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Himachal Pradesh : पंजवक्त्र महादेव मंदिराला ब्यास नदीच्या पाण्याचा विळखा, 300 वर्षांच्या इतिहासावर संकट
- Tuesday August 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मंडीमधील ब्यास नदीच्या किनाऱ्यावर असलेले ऐतिहासिक पंजवक्त्र महादेव मंदिर देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात दारूबंदी; गणेशोत्सवासाठी प्रशासनाचं मोठं पाऊल, मिरवणूक मार्गांवरील दारूची दुकानेही बंद
- Monday August 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Dravid : सचिन तेंडुलकरचा 'तो' सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत
- Saturday August 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rahul Dravid on Sachin Tendulkar : महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याच्या कारकिर्दीमधील एका घटनेबद्दल पहिल्यांदाच सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sergio Gor : ट्रम्प यांच्या खास दूताची दिल्लीत नियुक्ती, भारत-अमेरिका संबंधांना मिळणार ‘बूस्टर डोस’?
- Saturday August 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
US Envoy to India : अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव वाढत असताना, डोनाल्ड ट्रम्प त्यांचे सर्वात जवळचे सहकारी सर्जियो गोर यांना भारतात पाठवण्याची तयारी करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : हातात चाकू, चेहऱ्यावर मास्क, पुण्यात दहशतीचा थरार; भर दिवसा फिरणारा 'तो' व्यक्ती कोण?
- Friday August 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : ही घटना पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील आहे. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं
- Thursday August 21, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Mobile Numerology : तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलचा क्रमांक देखील तुमचं भविष्य सांगू शकतो असा विचार तुम्ही कधी केलाय का?
-
marathi.ndtv.com
-
Monsoon updates पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, राज्यात पूरपरिस्थिती गंभीर; कोट्यवधी नागरिकांना सतर्कतेचा संदेश
- Thursday August 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra monsoon updates : गेल्या आठवडा भरापासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanju Samson : संजू सॅमसनसोबत धोका, टीममध्ये निवड पण Playing 11 मध्ये जागा नाही ! कारणही उघड
- Wednesday August 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sanju Samson News : सप्टेंबर महिन्यांत होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2025) टीम इंडियाची घोषणा झाली आहे.