Trump
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
डोनाल्ड ट्रम्प यांची Drill, Baby, Drill घोषणा काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होईल?
- Wednesday January 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणाच्या सुरुवातीलाच ड्रिल, बेबी, ड्रिल' (Drill, Baby, Drill) घोषणा केली. या घोषणेची सध्या जगभर चर्चा आहे.
- marathi.ndtv.com
-
BRICS ला धमकी, WHO तून बाहेर; पारलिंगी बेदखल, सत्ता हाती घेताच Donald Trump यांनी घेतले 10 महत्त्वाचे निर्णय
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
राष्ट्राध्यक्षपदाची (New President of USA) शपथ घेतल्यानंतर अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी भाषण केलं. अमेरिकेत त्यांच्या कल्पनेतील सुवर्ण युग आणण्यासाठी ट्रम्प यांनी तातडीने काही निर्णय घेतले. या निर्णयांचा फक्त अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगावर मोठा परिणाम होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Donald Trump : US-मेक्सिको सीमेवर आणीबाणी, अमेरिकेत आता नो ट्रान्सजेंडर; राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 आदेश
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतली.
- marathi.ndtv.com
-
Vivek Ramaswamy : ट्रम्प सत्तेत येताच भारतीय वंशाच्या खासदाराने दिला मोठा धक्का, विवेक रामास्वामी 'DOGE' मधून बाहेर पडले
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे बायोटेक व्यवसायातील मोठं नाव आहे. रामास्वामी हे बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेसचे (Roivant Sciences) मालक आहेत. 2016 मध्ये त्यांनी Roivant Sciences या सर्वात मोठ्या जैवतंत्रज्ञान कंपनीची स्थापना केली.
- marathi.ndtv.com
-
Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रंम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार
- Monday January 20, 2025
- Written by Gangappa Pujari
या सोहळ्याला अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवू, असा निर्धार नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी यावेळी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
Donald Trump: राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसल्यावर डोनाल्ड ट्रम्प घेणारे 'हे' मोठे निर्णय, भारताबाबत काय?
- Monday January 20, 2025
- Written by Rahul Jadhav
बेधडक विधानांसह बेधडक आश्वासनं ट्रम्प यांनी दिली आहेत त्यातही महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी आपण महत्त्वाचे निर्देश देऊ असं त्यांनी सांगितलंय.
- marathi.ndtv.com
-
$TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा
- Saturday January 18, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
TRUMP Meme Coin : 17 जानेवारीला क्रिप्टो करन्सीच्या बाजारात मोठी उलथापालथ झालीय. बाजारात एक नवं टोकन आलं, आणि अवघ्या काही मिनिटात क्रिप्टो बाजारातल्या सट्टेबाजांनी त्यावर उड्या घेतल्या.
- marathi.ndtv.com
-
अदाणी समूहाविरोधातील कारवाईत सामील असणाऱ्या विशेष सरकारी वकिलांचा राजीनामा
- Friday December 20, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
ट्रम्प यांनी पीस यांच्याजागी कॅरोलीन पोकॉर्नी यांची निवड केली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पोकॉर्नीदेखील पदभार स्वीकारतील.
- marathi.ndtv.com
-
अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष
- Wednesday December 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Trump And US Birth Right Citizenship: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बर्थ राईट सिटीझनशिप कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे
- marathi.ndtv.com
-
हंटर बायडेनला गंभीर गुन्ह्यात माफी, अदाणींवर आरोप करणाऱ्या अमेरिकेच्या कायदा विभागाची पोलखोल
- Monday December 2, 2024
- NDTV
बायडेन यांनी याच वर्षी जून महिन्यात आपल्या मुलाबद्दल बोलताना म्हटले होते की, ते हंटरला कधीही माफ करणार नाही आणि त्याची शिक्षाही कमी करणार नाही.
- marathi.ndtv.com
-
Who is Kash Patel : कोण आहेत काश पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यांच्यावर सोपवली FBI ची जबाबदारी
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही त्यांना अनेक जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. त्यांनी संरक्षण खात्यात चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले होते.