Uddhav Thackeray News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Bhima Koregaon Commission: शरद पवारांचे पत्र सादर करा! चौकशी आयोगाचे उद्धव ठाकरेंना निर्देश
- Saturday August 30, 2025
- Written by Shreerang
Bhima Koregaon Commission: 22 सप्टेंबरपूर्वी संबंधित कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवार मुख्यमंत्री होणार! राज-उद्धव यांचे काय? काय वाढून ठेवलंय बड्या नेत्यांच्या नशिबात?
- Friday August 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Astrological Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दलही या संमेलनात भाकीत करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
‘दोन शून्यां’ची बेरीज शून्यच...", बेस्ट निवडणुतील पराभवानंतर ठाकरे बंधुंवर भाजपचा हल्लाबोल
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बेस्ट पतपेढी निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या.
-
marathi.ndtv.com
-
BEST Election Result : 'ठाकरे' ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा
- Wednesday August 20, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Political News : बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीतून आपली ताकद दाखवण्याची ही एक उत्तम संधी त्यांना होती.
-
marathi.ndtv.com
-
BEST Election Result : ठाकरे ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा

MNS- Shivsena News: ठरलं! आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र; काँग्रेसचा पत्ता कट, संजय राऊतांनी थेट सांगितलं
- Saturday August 9, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India Alliance News: इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? सहाव्या रांगेत स्थान दिल्याने चर्चांना उधाण
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
India Aaghadi Meeting Delhi: बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याचे दिसत आहे. ज्यावरुन आता महायुतीने ठाकरेंवर टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News: राज-उद्धव यांच्यात 20 मिनिटे काय चर्चा झाली? 'सामना'तून सविस्तर माहिती आली समोर
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj - Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र काल सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena News: 'अशी मुलाखत जगात पहिल्यांदाच', अडचणीत सापडलेले कदम 'त्या' मुलाखतीबाबत काय म्हणाले?
- Sunday July 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर उद्धव ठाकरे यांनी ‘शिंदे चोरीने भेटतात’ अशा प्रकारचा टोला लगावला होता.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Interview: 'निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या', सामना मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा घणाघात
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray Saamana Interview:उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Shiv sena News: शिवसेनेबरोबरच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार
- Sunday July 13, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणारं असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य
- Saturday July 12, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.