Vidarbha Election
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे
- Thursday November 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Results 2024 : राज्यात गेल्या 29 वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकीतील हे सर्वात जास्त मतदान आहे. यापूर्वी 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 71.69 टक्के मतदान झालं होतं.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Exit Poll मध्ये भाजपा का ठरलाय 'लाडका' पक्ष? वाचा अर्थ
- Wednesday November 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Exit Polls : एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयाचा अर्थ काय? भाजपा मतदारांचा 'लाडका' पक्ष का बनतोय? हे समजून घेणं आवश्यक आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल
- Wednesday November 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra assembly elections Exit Polls : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी ( 20 नोव्हेंबर) मतदान झालं.
- marathi.ndtv.com
-
Pratibha Dhanorkar : मतदान झाले की माझ्याकडं यादी येईल....काँग्रेस खासदारांची उघड धमकी! Video Viral
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pratibha Dhanorkar : काँग्रेसच्या चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मतदारांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
'तावडेंकडे पैसे सापडले नाहीत, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला' फडणवीसांकडून पाठराखण
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
विनोद तावडे यांची देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली आहे. तावडे हे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपकडून दर्यापूरमध्ये शिंदे सेनेच्या अडसुळांची कोंडी, दोन बडे नेते विरोधात उतरले
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
दर्यापूर विधानसभेत महायुतीच्याच नेत्यांकडून अडसूळ पिता-पुत्राची कोंडी करण्यात आली आहे. यामुळे अडसुळांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
'मला दगड मारा किंवा गोळी...' अनिल देशमुख यांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (18 नोव्हेंबर) अज्ञातांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर देशमुख यांनी भाजपालाच इशारा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
Explained : PM मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' घोषणेवर भर का दिला?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 'एक है तो सेफ है' या घोषणेची संपूर्ण निवडणूक प्रचारात चर्चा होती. पंतप्रधानांनी ही घोषणा का दिली हे समजून घेऊया
- marathi.ndtv.com
-
नवनीत राणा यांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी नवनीत राणा आणि भाजपने केली आहे. खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा, माजी आमदार रमेश बुंदिले यांनी ठिय्या आंदोलन केलं.
- marathi.ndtv.com
-
'नाना पटोलेंनी आमची संधी नाकारली, त्यांना जागा दाखवू', आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा इशारा
- Saturday November 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
'मुस्लिमांवर बहिष्कार...', नोमानींच्या 'त्या' विधानावरुन फडणवीस प्रचंड संतापले
- Saturday November 16, 2024
- NDTV
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) वर मतदारांमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ‘वोट-जिहाद’ चा मुकाबला करण्यासाठी ‘मतांच्या धर्मयुद्धा’ ची आवश्यकता असल्याचे म्हटले.