Village
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Palghar News: टायर ट्यूबवरून शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, पावसापाण्यातून विद्यार्थ्यांचा संघर्ष
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
एका टायरच्या ट्यूबवर पाच विद्यार्थी बसतात. त्यांच्या डोक्यावर दप्तर असतं. तर अंगावर पावसाची धार असते.
-
marathi.ndtv.com
-
Patoda Village : छत्रपती संभाजीनगरच्या पाटोदा गावची देशभर चर्चा; PM मोदींनी केला उल्लेख
- Monday June 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Patoda village of Chhatrapati Sambhajinagar : पाटोदा ग्रामपंचायत ही भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायतींपैकी एक आहे आणि या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमात पाटोदाच्या उपक्रमांचा उल्लेख करून गावाचे कौतुक केले.
-
marathi.ndtv.com
-
Saquib Nachan : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचनवर आज अंत्यसंस्कार; बोरीवली-पडघा गावाला छावणीचे स्वरूप
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
काही महिन्यांपूर्वी झालेल्या हेरगिरी प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला होता. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घरावर छापा टाकण्यात आला होता. यात बोरिवलीतील अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचा हेतू होता.
-
marathi.ndtv.com
-
Saquib Nachan Death : साकिब नाचनच्या मृत्यूनंतर दहशतवादाचं 'पडघा मॉडेल' चर्चेत, काय आहे हा नेमका प्रकार?
- Sunday June 29, 2025
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
ठाणे जिल्ह्यातील पडघा (Padgha Borivali) या गावाला साकिब नाचनचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र' म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम' म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता.
-
marathi.ndtv.com
-
Wari News: 21 वर्षांची परंपरा! मुस्लिम बांधवांकडून संत बिहाणी पालखीला पहिली महापंगत
- Thursday June 26, 2025
- Written by Rahul Jadhav
समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी दिंडीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा येथील दृश्यांनी ठोस प्रतिवाद केला.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2025: 1 टन पिठलं, 1 लाख भाकऱ्या! वारकऱ्यांसाठी यवतकराची मेजवानी, काय आहे अनेक वर्षांची परंपरा?
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
या महाप्रसादाची एक विशिष्ट पद्धत आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने यात सहभाग नोंदवतो.
-
marathi.ndtv.com
-
Raja Raghuvanshi: धक्कादायक! सपासप वार, राजा वेदनेने ओरडत होता; सोनम तिथेच सगळं पाहत होती
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मुख्य सूत्रधार आहे. तिने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर विशाल सिंग चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांना हाताशी घेऊन आपल्याच नवऱ्याला संपवलं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: उलवेतील गव्हाण गावात मुंबईच्या राडारोड्याचे डोंगर; नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका
- Thursday June 12, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
काही रहिवाशांनी या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: स्वत:च्याच दुकानात दरोड्याचा बनाव...सराफ व्यापाऱ्याने गावकऱ्यांना लुटलं; कोट्यवधी रुपये बुडाले
- Sunday June 8, 2025
- Written by Gangappa Pujari
विष्णू दहिवाल फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत.मा त्र याच धायरी गावातील नागरिक तो आसपास फिरत असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगतात.
-
marathi.ndtv.com
-
Rohad village : कुटुंबातील 'होम मिनिस्टर'ने ठरवलं अन् गावात दारूबंदी लागू; धुळ्यातील या गावाची राज्यभरात चर्चा
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
गावात दारूविक्रीमुळे अनेक सामाजिक आणि कुटुंबातील प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महिलांनी एकजूट दाखवत गावात दारूबंदी करण्याचा निर्धार केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: बावधन गावचं ‘शैक्षणिक बगाड’, शाळा वाचवण्यासाठी टॅक्स फ्री, ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!
- Wednesday June 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Satara Bavdhan Village News: गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत जर विद्यार्थांनी प्रवेश घेतला तर त्याच्या कुटुंबाची एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायत माफ करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: भटक्या कुत्र्यांचा हैदोस! 10 जणांचे लचके तोडले, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
परिसरात मोकाट कुत्र्याने धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.