Walking
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Morning Walk vs Evening walk : कोणत्या वेळेस चालणे ठरेल फायदेशीर, सकाळी की संध्याकाळी?
- Friday December 27, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
रोज चालणे हे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे असते. कोणत्यावेळी चालावे हे वैयक्तिक उद्दीष्टांवर अवलंबून असते. सकाळी चालणे फायदेशीर असते का संध्याकाळी चालणे हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. दोन्हीचे फायदे वेगळे आहेत.
- marathi.ndtv.com
-
Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे
- Tuesday December 10, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Benefits of Walking: काही लोकांना मॉर्निंग वॉक करणे आवडते तर काहींना संध्याकाळच्या वेळेस चालण्याचा व्यायाम करायला आवडते. पण रिकाम्या पोटी चालल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात.
- marathi.ndtv.com
-
घट्ट धरलेला हात सोडेना, सचिनच्या डोक्यावरुन हात फिरवित राहिला; विनोद कांबळीचे Video पाहून चाहते स्तब्ध
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
एकेकाळी एकमेकांचे घट्ट मित्र असलेले... करिअरमध्येही एकमेकाच्या तोडीस तोड ठरलेले...क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या दोघांची परिस्थिती अत्यंत विरुद्ध आहे.
- marathi.ndtv.com
-
वॉकिंग न्युमोनिया ही काय भानगड आहे ?
- Monday December 2, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
कोरोनानंतर समूह रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये याची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे की कोरोनानंतर चाचण्या करण्याचे प्रमाण वाढल्याने या विषाणूने ग्रासलेल्या रुग्णांचे प्रमाणही कळू लागले आहे.
- marathi.ndtv.com
-
Weight Loss Tips : वजन झटकन कमी करायचंय? फॉलो करा 6-6-6ची जबरदस्त ट्रिक
- Friday November 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Weight Loss Tips : 6-6-6ची ट्रिक फॉलो केल्यास महिन्याभरात तुमच्या शरीराचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. पण 6-6-6 नियम नेमके आहे तरी काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
- marathi.ndtv.com
-
स्मृती इराणींना ओळखताही येणार नाही, 'मिस इंडिया' स्पर्धेत रॅम्प वॉक करतानाचा VIDEO व्हायरल
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
स्मृती इराणी या 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक व्हिडीओ शूट करण्यात आला, जो काही वर्षांपूर्वी स्मृती यांच्या वाढदिवसाला एकता कपूरने शेअर केला होता.
- marathi.ndtv.com
-
दररोज 10 हजार पावलं चालल्याने काय होतं? वयानुसार रोज किती स्टेप्स चालायला हवीत
- Thursday September 19, 2024
- Written by NDTV News Desk
सर्वसाधारणपणे जर एखादी व्यक्ती दीड ते दोन किलोमीटर अंतर चालत पार करीत असेल तर साधारण 3 ते 4 हजार पाऊलं होतात.
- marathi.ndtv.com
-
चिमुकल्यांचा मृतदेह आईबापानं खांद्यावर घेतला, 15 किलोमीटरची पायपीट 'त्या' लेकरांबरोबर काय झालं?
- Thursday September 5, 2024
- Written by Rahul Jadhav
आजोळी आल्यानंतर या चिमुकल्यांना ताप आला. त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे नेण्या ऐवजी बुवाबाजी करणाऱ्याकडे नेण्यात आले.
- marathi.ndtv.com
-
Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम
- Friday August 16, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Weight Loss Tips: काही लोक नियमित जीममध्ये जाऊन वॉर्मअप करण्यासाठी ट्रेडमिलवर धावतात. पण इतका घाम गाळूनही शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होत नाही. वेटलॉससाठी ट्रेडमिलवरील कोणते पर्याय सिलेक्ट करणे फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
- marathi.ndtv.com
-
आयपीएसचं होतं स्वप्न, पण 12 व्या वर्षी ओढवला मृत्यू; 4 जणांना नवं आयुष्य देऊन गेली वैदेही!
- Tuesday July 16, 2024
- Written by Jui Chanda Jadhav
12 वर्षाच्या लेकीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेणं कोणत्याही आई-बाबांसाठी धक्कादायक आहे. मात्र वैदहीच्या आई-वडिलांनी अवघ्या दहा मिनिटात तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
- marathi.ndtv.com
-
Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल
- Monday July 1, 2024
- Written by NDTV News Desk
मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावरही टीका केली होती.
- marathi.ndtv.com
-
पोलीस होण्याचं स्वप्न, अकॅडमीत दाखलही झाला, मात्र प्रशिक्षणादरम्यान आकाशचा शेवट
- Thursday May 23, 2024
- Written by NDTV News Desk
आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत करण्याची त्याची तयारी होती. मात्र पोलीस होण्याचं स्वप्न होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.