Unseasonal Rain चा राज्यातील 21 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका, कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल काय सांगतो?

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय. अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे राज्यातील एकवीस जिल्ह्यातील शेत पिकांना फटका बसलाय. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टर वरील पिकं बाधित झाली आहेत. तर जळगाव नाशिक, चंद्रपूरमध्ये पिकांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. दरम्यान एकोणीस मे पर्यंत हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग कायम आहेत.

संबंधित व्हिडीओ